News Flash

सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल ठरतायत सोशल मीडियावर चर्चेचा विषय, जाणून घ्या कारण…

मोठ्या कालावधीनंतर सारा सोशल मीडियावर परतली आणि...

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी साराने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपला एक फोटो पोस्ट केला. अभ्यासात हुशार असलेली सारा आपल्या लुक्समुळेही नेहमी चर्चेत असते. प्रदीर्घ कालावधीनंतर सोशल मीडियावर आलेल्या साराच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली. अनेकांनी साराच्या फोटोचं कौतुकही केलं. मात्र याच दिवशी भारतीय संघाचा युवा क्रिकेटपटू शुभमन गिल याने केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. सारा आणि शुभमन या दोघांनीही पोस्ट केलेल्या फोटोला I SPY अशी कॅप्शन दिली आहे.

याच दोन फोटोंमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे चर्चा…

View this post on Instagram

I spy

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar) on

View this post on Instagram

I spy

A post shared by Ꮪhubman Gill (@shubmangill) on

जाणून घ्या नेटकरी काय म्हणतायत…

काही दिवसांपूर्वी साराने आपल्या बाबांसाठी खास बीटाचे कबाब बनवले होते. सचिनने या डिशचं कौतुक करत, एका मिनीटात मी ही डिश फस्त केली असं म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 4:29 pm

Web Title: shubman gill and sara tendulkar same captaion for instagram post psd 91
Next Stories
1 Video : टेरेसवर टेनिस खेळत झाल्या होत्या व्हायरल, फेडररने दिलं सरप्राईज गिफ्ट
2 कोविड करी आणि मास्क नान, जोधपूरमधील रेस्टॉरंटचा मेन्यू सोशल मीडियावर व्हायरल
3 Viral जाहिरात : बाजारात आला ‘राफेल पान मसाला’
Just Now!
X