Today’s Viral News Updates : सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. या फोटो आणि व्हिडीओंद्वारे विविध विषय चर्चेत येत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटिझन्स सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणावर शेअर करत असतात. अशा व्हायरल बाबींमध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे तर कधी एखाद्या विनोदी घटनेचे व्हिडीओ असतात. काही हसवणारे असतात तर काही विचार करायलाही भाग पाडतात. अशातच अनेकदा अपघातांचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतात.
Live Updates
ट्रॅफिक पोलिसांनी हद्दच पार केली; भर रस्त्यात खोटी कारणं सांगून करत होते दंड वसुली, VIDEO पाहून तुम्हीच सांगा अशा पोलिसांचं करायचं काय?
Viral video: शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करत वाहतुकीचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करत असतात. मात्र नागरिकांकडून नियमांचं पालन करण्याची अपेक्षा असताना मात्र पोलीसच कायदा मोडत असतील, तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार, हा खरा प्रश्न आहे. ...सविस्तर बातमी
मद्याच्या नशेत रस्त्याच्या मधोमध जाऊन बसली तरुणी अन्...; पुढे काय घडलं, पाहा Viral Video
देहरादूनच्या रायपूरमध्ये एका वर्दळीच्या रस्त्याच्या मधोमध बसलेल्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...अधिक वाचा
"म्हणून कुणावरच विश्वास ठेवू नका" मरायचं नाटक करुन मगरीनं केला भयानक हल्ला; VIDEO पाहून तुम्हीही थक्क व्हाल
Viral video: मगर किती क्रूर प्राणी आहे, याचा अंदाज अनेकदा लोकांना नसतो. अशाच एका मगरीच्या चतुराईचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ...सविस्तर वाचा
"आम्ही मारवाडी आहोत, मराठीत का बोलू?", पुणेरी ग्राहकानं दुकानदाराला दाखवला मराठी हिसका, VIDEO पाहून सांगा चूक कुणाची?
Viral video: पुण्यातून असंच एक प्रकरण समोर आलं आहे. जिथं कोंथिंबीर खरेदी करताना पुणेरी ग्राहकाचा दुकानदारासोबत वाद झाला. ग्राहकाने मराठीत बोलायला सांगितले असता, दुकानदार म्हणाला, "आम्ही मारवाडी आहोत, आम्ही मराठीत का बोलू?" याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...वाचा सविस्तर
"बाप कमावतो पण कसा कमावतो हे माहित नसतं", लोकलमधील बापाचा हा VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी
व्हिडीओत नेमकं काय घडलंय पाहा... ...वाचा सविस्तर
"मरून जाईन पण…", सासरच्यांनी घराबाहेर काढल्यावर सुनेनं काय केलं पाहा.., VIDEO पाहून सांगा तिनं केलं ते चूक की बरोबर
तिच्याबरोबर नेमकं काय घडलं, वाचा... ...वाचा सविस्तर
बापरे! ई-रिक्षाची बाईकला जबर धडक; अपघाताची किंकाळी..लहान बाळाच्या रडण्याने हादरलं सगळं, VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
भरधाव बाईक आणि अचानक कट मारणारा ई-रिक्शा; धडकेत रडू लागलं लहान मूल. नेमकी चूक कुणाची? पाहा व्हिडीओ ...अधिक वाचा
“अरेंज मॅरेजचा परिणाम" लग्नात नवरीला गुलाब द्यायला गुढग्यावर बसायला गेला अन् काय केलं पाहा; नवरदेवाचा VIDEO पाहून लावाल डोक्याला हात
Funny video: नवरीला प्रेमानं गुलाब देत प्रपोज करायचा प्रयत्न करत असताना नवरदेवाची जी अवस्था झाली, ती पाहून तुम्हाला हसू आवरणं अशक्यच होईल. ...अधिक वाचा
VIDEO: मदत करायला काळीज लागतं! अचानक रस्त्यावर आला पाण्याचा लोंढा अन् … ड्रायव्हरने घडवले माणुसकीचे दर्शन
Viral Video : दुसऱ्याला मदत केल्यावर पुण्य लाभते असे आपण म्हणतो. पण, आजच्या धकाधकीच्या आणि तणावग्रस्त जीवनात प्रत्येक जण आपआपल्या कामात इतका गुंतलेला असतो की... ...वाचा सविस्तर