Today’s Viral News : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर
Trending News , 14 May 2025 : ट्रेंडिंग न्यूज १४ मे २०२५
मी कशी दिसतेयं? ३ वर्षाच्या चिमुकलीने तयार होताना बनवला असा VIDEO की… नेटकरी झाले 'तिचे' फॅन
आईच्या डोळ्यादेखत ट्रकने चिरडले पिल्लू! सकाळपर्यंत मृतदेहाजवळ रडत होती हत्तीण, Viral Video पाहून काळजाचे होईल पाणी
Video : ताडोबा रोडवर चार वाघ दिसेल रस्त्यावर! बघण्यासाठी पर्यटकांनी मोडले नियम, थेट जिप्सीमधून खाली उतरत..; व्हिडीओ होतोय व्हायरल
Video : बहिणीच्या लग्नाच्या दिवशी जवान सीमेवर निघाला, भावाला निरोप देताना नवरी ढसा ढसा रडली, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, " "जवानाचे आयुष्य…"
Marathi Hindi Controversy : "मराठी का नाही येत, महाराष्ट्रात कशाला राहते?" हिंदी भाषिक तरुणीला मराठी भाषेत बोलण्याचा आग्रह, Video Viral
मिठी मारली, हात धरला अन्… बाबांचा लेकाबरोबर भन्नाट डान्स पाहून लोकांच्या चेहऱ्यावर आले हसू; पाहा VIDEO
सप्तपदी सुरू असताना फोन वाजला अन् नवरदेवाने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
Mid-Ceremony Man Cancels Wedding After Receiving a Call Dduring Pheras : राजस्थानच्या करौली येथे शनिवारी एका लग्नात विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे नवरदेवाने लग्नाचे विधी सुरू असताना मध्येच अचानक लग्न मोडले. यामुळे एकच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. महत्त्वाची बाबा म्हणजे एखाद्या चित्रपटातील दृष्याप्रमाणे अगदी अखेरच्या क्षणी नवरदेवाला कोणाचा तरी फोन आला आणि त्याबरोबरच त्याने लग्नाचे पुढील विधी पूर्ण करण्यास नकार दिला.....सविस्तर वाचा
(सौजन्य - फ्रिपीक)
आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर