Optical Illusion : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक पोस्ट व्हायरल होत असतात. सध्या अशीच एक इंटरेस्टींग पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टमधील फोटोमध्ये एक महिला फुलांचा सुंगध घेताना दिसत आहे पण या फोटोमध्ये दोन पुरुषही असल्याचा दावा केला आहे. हे ऑप्टिकल इल्यूजन पाहून तुम्हीही गोंधळून जाल कारण दोन पुरुषांना या फोटोमध्ये शोधणे, खूप कठीण आहे. सध्या हे ऑप्टिकल इल्यूजन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल ऑप्टिकल इल्यूजन
या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोमध्ये एक महिला फुलांच्या कुंडीजवळ उभी दिसत आहे आणि फुल हातात घेऊन सुगंध घेत आहे पण या फोटोमध्ये दोन पुरुषही असल्याचा दावा केला आहे. हे ऑप्टिकल इल्यूजन इतके कठीण आहे, की दोन पुरुष खरंच या फोटोमध्ये आहेत का, असा संशय निर्माण होऊ शकतो.
ऑप्टिकल इल्यूजनचे उत्तर

या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये दोन पुरुष लपलेले आहेत. सुरुवातीला आपल्याला वाटेल की या फोटोत कोणतेही पुरुष नाही पण नंतर तुम्ही चांगले निरीक्षण कराल तर तुम्हाला फोटोमध्ये दोन पुरुषांचे चेहरे दिसतील. आम्ही एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला दोन पुरुषांचे चेहरे दाखवले आहे. सध्या हे ऑप्टिकल इल्यूजन सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.