Today’s Viral News Live Updates:  सोशल मीडियावर रोज अनेक घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यातील अनेक व्हिडीओ सध्याच्या घडामोडींवर असतात तर काही हसवणारे, आश्चर्यचकित करणारे असतात, यात काही व्हिडीओ हे भीषण अपघाताचे तर काही तुमच्या डोळ्यातून पाणी आणणारे असतात. अशात व्हायरल होणाऱ्या घटना- घडामोडींविषयी जाणून घेऊ…

Live Updates

Trending News Live Updates, 15 June 2025

17:24 (IST) 15 Jun 2025

'नीट'मध्ये मानस शेकोकार मागासवर्गीयांतून भारतात ४५ वा

अतिशय खडतर समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळविले आहे. ...सविस्तर वाचा
17:13 (IST) 15 Jun 2025

होऊ दे खर्च, पण बायकोसाठी कायपण! बांधलं ताजमहालसारखं हुबेहूब दिसणारं आलिशान घर; VIDEO पाहून तुम्हालाही बसणार नाही विश्वास

Taj Mahal Style 4bhk Home Video : मध्य प्रदेशातील बुरहानपूरमधील एका व्यक्तीने आपल्या पत्नीसाठी खास अगदी ताजमहालसारखे हुबेहूब दिसणारं आलिशान घर बांधलं आहे. ...सविस्तर वाचा
17:08 (IST) 15 Jun 2025

“बापाचं लेकीवर प्रेम जरा जास्तच असतं”, बाप-लेकीचा 'हा' VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

सध्या सोशल मीडियावर एका बापाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुमचेही डोळे पाणावतील. ...वाचा सविस्तर
15:48 (IST) 15 Jun 2025

सापाने रचला कमाल डाव, गरुडाचा खेळ केला खल्लास; सापाने नेमका काय डाव टाकला? पाहा Video

Viral Animal Fight Video: गरुडाला मात देणारा साप! अखेर शिकारीच बनला शिकार काय घडलं त्या क्षणी? पहा थरारक व्हिडीओ! ...सविस्तर वाचा
13:33 (IST) 15 Jun 2025

बिहारमधल्या ४२२ कोटी रुपयांच्या डबल डेकर फ्लायओव्हरवर मुलांनी हद्दच पार केली; VIDEO पाहून धक्काच बसेल

Shocking video: बिहारमध्ये ४२२ कोटी रुपयांच्या डबल-डेकर फ्लायओव्हरचे उद्घाटन केले. याच फ्लायओव्हरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्काच बसेल. ...सविस्तर बातमी
12:25 (IST) 15 Jun 2025

धबधब्यात तरंगताना दिसला महाकाय किंग कोब्रा, पाहून लोकांची पळापळ, पुढे घडलं असं काही भयानक की…; पाहा धडकी भरवणारा VIDEO

King Cobra Shocking Video : या घटनेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही भीती वाटल्याशिवाय राहणार नाही. ...सविस्तर बातमी
12:03 (IST) 15 Jun 2025

"मला तुझी कंबर दाखव, मी तुला...", मुंबईतील महिलेला LinkedIn वर अश्लील मेसेज, पोस्ट होतेय व्हायरल

LinkedIn Post Viral: महिलेने पुरावे दाखवत त्या माणसाची विकृती सगळ्यांसमोर आणली आहे. ...वाचा सविस्तर
10:50 (IST) 15 Jun 2025

आधी स्वत:च्याच पॅंटला आग लावली, मग आगीचा भडका उडताच तरुणाने भर रस्त्यात काढली पॅंट, VIDEO पाहून उडेल थरकाप

Man sets his pants on fire: सोशल मीडियाच्या आहारी गेलेले तरुण-तरुणी काही लाइक्स आणि कमेंट्ससाठी काहीही करायला तयार होतात आणि यात आपला जीव धोक्यात घालतात. ...सविस्तर बातमी
08:07 (IST) 15 Jun 2025

Father's Day 2025 : … म्हणून वडिलांसाठी 'हा' दिवस असतो खास; 'फादर्स डे'ची ही कहाणी तुम्हाला माहितेय का?

Father's Day Facts l दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यावर्षी १५ जून रोजी हा दिवस साजरा होईल. वडिलांचे प्रेम, त्याग आणि मार्गदर्शनाचा सन्मान करण्याचा हा दिवस असतो. पण, हा दिवस साजरा करण्यामागे नेमका इतिहास काय वाचा ...सविस्तर वाचा
08:06 (IST) 15 Jun 2025

मुलगी झाली म्हणून सुनेला मारहाण; रीलसाठी चिमुकलीचे हाल… बनावट VIDEO पाहून नेटकरी संतापले

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका महिलेला मुलगी झाली म्हणून सासू आणि नवऱ्याकडून मारहाण केली जात आहे. ...वाचा सविस्तर
08:06 (IST) 15 Jun 2025

"दादा, तुम्ही इथे या, मला यांची भीती वाटते…", रिक्षाचालकाच्या दादागिरीला घाबरली महिला! वादाचा Video Viral

Bengaluru Auto Driver Viral Video :सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये बंगळुरूमध्ये एका संतप्त रिश्रा चालकाने जास्त भाडे मागितल्याचे दिसून येते. रिक्षा चालकाने महिलेला कन्नडमध्ये बोलण्याची मागणी केल्यावर हा वाद आणखी वाढतो. ...सविस्तर वाचा

Today's Trending Live News Update

Today's Trending Live News Update