Today’s Viral News Live Updates: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. या फोटो आणि व्हिडीओंद्वारे विविध विषय चर्चेत येत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटिझन्स सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणावर शेअर करत असतात. अशा व्हायरल बाबींमध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे तर कधी एखाद्या विनोदी घटनेचे व्हिडीओ असतात. काही हसवणारे असतात तर काही विचार करायलाही भाग पाडतात. अशातच अनेकदा अपघातांचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतात. तर काही असे व्हिडीओ असतात जे पाहून यावर विश्वास ठेवावा की ठेवू नये असा प्रश्न पडतो. तसंच असे व्हिडीओ नेटकऱ्यांद्वारे दररोज मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. असेच दिवसभर व्हायरल होणारे व्हिडीओ पाहा एका क्लिकवर…

Live Updates

Trending News Updates, 18 June 2025: व्हायरल व्हिडीओ 'ते' व्हायरल फोटो! सोशल मीडियावर होतायत 'या' गोष्टी ट्रेंड

14:00 (IST) 19 Jun 2025

"बापरे या बायका जीव घेऊनच सोडतील" कल्याण स्टेशनवर चढायला जागा नाही दिली म्हणून बायकांची हाणामारी; धक्कादायक VIDEO व्हायरल

Viral video: कल्याण स्टेशनवर एका लोकल डब्यातील महिलांमधील भांडण चांगलंच चिघळले आणि त्याचे रूप थेट प्लॅटफॉर्मवर पसरले. ट्रेनमधून उतरल्यावर महिलांनी हाणामारी सुरू केली. ...वाचा सविस्तर
11:31 (IST) 19 Jun 2025

मुंबई लोकलमध्ये चाललंय तरी काय? महिलांच्या डब्यात तरुणाने पँट काढली अन्…; धक्कादायक VIDEO व्हायरल

Viral video: मुंबई लोकलच्या महिला डब्यात एका तरुणाने पँट काढून गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल की मुंबईत चाललंय तरी काय? ...सविस्तर वाचा
09:59 (IST) 19 Jun 2025

मिरा रोड रेल्वे स्टेशनजवळ रुळावर डोक ठेवून तरुणाची आत्महत्या; भरधाव वेगात ट्रेन आली अन् क्षणात…VIDEO व्हायरल

Shocking video: एका व्यक्तीने मिरा रोड स्टेशनजवळ रेल्वे रुळावर आपलं डोकं ठेवलं अन् तेवढ्यात ट्रेन आली…यानंतर पुढे काय घडलं ते तुम्हीच पाहा.या घटनेचा थराकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...सविस्तर बातमी
17:57 (IST) 18 Jun 2025

काकूंनी हद्दच केली राव! उंच इमारतीच्या बाल्कनीच्या कठड्यावर चढल्यान अन्….थरारक Video Viral

व्हायरल व्हिडिओ ज्यामध्ये एक महिला एका उंच इमारतीच्या बाल्कनीच्या टोकावर चढली आहे. ज्या कारणामुळे ती इथे चढली आहे ते पाहून तुम्हाला धक्का बसू शकतो. ...अधिक वाचा
17:57 (IST) 18 Jun 2025

दारू पिऊन गुपचूप घरात घुसला चोर, कपाट उघडणार तेवढ्यात….; काकूंनी केलं मोठं धाडस, Video Viral

व्हायरल व्हिडीओमध्ये मद्यधुंद अवस्थेतील एक चोरटा गुपचूप एका घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न करत होता पण घरातील महिलेच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. ...वाचा सविस्तर
17:48 (IST) 18 Jun 2025

VIDEO: "निसर्गाला हलक्यात घेऊ नका" कोल्हापुरात आजोबांना पुराच्या पाण्यात धाडस करणं महागात पडलं; क्षणात दिसेनासे झाले अन्...

Shocking video: कधी कधी विचार न करता घाई-घाईत घेतलेला निर्णय नंतर पश्चाताप करायला भाग पाडतो. काही व्यक्तींमध्ये जरा जास्तच उत्साह असतो. याच उत्साहाला उधाण आलं की उत्साह कधी अनाठायी धाडसामध्ये बदलून जातो ते कळतही नाही. ...अधिक वाचा
17:20 (IST) 18 Jun 2025

बापरे! जोडपे जंगलात तंबूमध्ये झोपेत असताना अचानक दोन सिंहाची एंट्री! पुढचं दृश्य थरकाप उडवणारं; Video व्हायरल

Jungle Lion Video: शांत तंबूमध्ये सिंह घुसला आणि… पुढचं दृश्य अंगावर काटा आणणारं! ...सविस्तर बातमी
13:23 (IST) 18 Jun 2025

PHOTO: "मला १० कोटींची लॉटरी लागली तर..." शाळकरी मुलानं लिहला अनोखा निबंध; आपल्या बेधुंद जगण्याचा माज उतरवाणारा निबंध

Students write an essay goes viral: एका विद्यार्थ्याने लिहिलेला निबंध सध्या जोरदार व्हायरल होतोय. या शाळरी विद्यार्थीनीनं आपल्या बेधुंद जगण्याचा माज उतरवाणारा निबंध लिहला आहे. हा निबंध प्रत्येकालाच विचार कराया भाग पाडत आहे. ...वाचा सविस्तर
13:13 (IST) 18 Jun 2025

"हा लहानगा नेता होणार"? शाळेतील लहानग्याची हुशारी पाहून नेटकरी थक्क! Video पाहून पोट धरून हसाल, इंटरनेटवर कमेंट्सचा पाऊस

School Video Viral: खुर्चीची अदलाबदल आणि जोरदार गडबड! हा लहान मुलांचा व्हिडीओ पाहून हसून हसून बेजार व्हाल! ...वाचा सविस्तर
12:58 (IST) 18 Jun 2025

जीव एवढा स्वस्त असतो का? आगीशी खेळताना तरुणाच्या शर्टने घेतला पेट, VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

आगीशी खेळ करतानाचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का ...सविस्तर वाचा
10:59 (IST) 18 Jun 2025

बापरे! हॉटेलच्या बाहेर दिसली ६ फूट लांबीची जंगली मगर, VIDEO पाहून काळजात भरेल धडकी

Viral Video of alligator: सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का ...सविस्तर बातमी
10:53 (IST) 18 Jun 2025

बापरे! गटाराच्या जाळीत अडकला महिलेचा पाय; भर रस्त्यात ओरडत राहिली अन्...पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा VIDEO व्हायरल

Viral video: मुंबईतील गोरेगावमध्ये एक महिला भर रस्त्यात चालत असताना गटाराच्या वर लावलेल्या जाळीत पाय अडकून पडली आहे. ...सविस्तर बातमी
08:47 (IST) 18 Jun 2025

रॅपिडो रिक्षा चालकाचा पैसे चोरण्याचा प्रयत्न; 'तिच्या' बॅगमध्ये घालता हात अन्… ; VIDEO मुळे सत्य आलं 'असं' समोर

Viral Video : एकीकडे मेहनतीने कमावणारे तर दुसरीकडे चोऱ्यामाऱ्या करून इतरांना लुबाडणारी माणसे या जगात असतात. ...अधिक वाचा

Today's Trending News Live Updates in Marathi

ट्रेडिंग न्यूज लाईव्ह अपडेट टुडे (Photo Courtesy-Freepik)