scorecardresearch

क्लिक: राजश्री हजारे, टिटवाळा

नवीन वर्षांत क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक फोटो पाठवणं आवश्यक आहे.

क्लिक: राजश्री हजारे, टिटवाळा

viva14छान किती दिसते.. दररोजच्या धावपळीत जाता-येता टिपलेले फुलपाखरू.

नवीन वर्षांत क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक फोटो पाठवणं आवश्यक आहे. तुमचा ‘क्लिक’ छानशा फोटो ओळींसह आमच्याकडे पाठवा. आमचा बदललेला ई पत्ता आहे -click.viva2016@gmail.com
सोबत आपलं नाव, राहण्याचं ठिकाण आणि फोटोचं लोकेशन नमूद करा.  खालीलपैकी एका थीमवर आधारित फोटो पाठवा. सब्जेक्टलाईनमध्ये थीमचं नाव लिहा.
फोटोसाठीच्या थीम आहेत – फ्रेण्ड्स अ‍ॅण्ड मस्ती, सेलिब्रेशन, निसर्ग, पेट अ‍ॅण्ड मी.

मराठीतील सर्व लेख ( Lekhaa ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या