News Flash

महिलादिनानिमित्त कार्यक्रम

‘साहसी’ संस्थेच्या वतीने गुरुवार, १४ मार्च रोजी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात जागतिक महिलादिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजि ला आहे. ठाणे आणि भांडुपमधील १२०० महिला या

| March 14, 2013 02:20 am

‘साहसी’ संस्थेच्या वतीने गुरुवार, १४ मार्च रोजी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात जागतिक महिलादिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजि ला आहे. ठाणे आणि भांडुपमधील १२०० महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे वरिष्ठ अधिकारी ए. डी. मल आणि डॉन बॉस्को इन्स्टिटय़ूटच्या डॉ. सारिका कुलकर्णी या वेळी उपस्थित राहणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 2:20 am

Web Title: program on occasion for womens day
टॅग : Program,Thane,Womens Day
Next Stories
1 रिक्षा सीएनजीच्या.. भाडे मात्र पेट्रोलचे!
2 पूल पार करावा लागतो म्हणून द्या मागू तेवढे भाडे
3 टीएमटीचे नवे मार्ग..नवे आगार
Just Now!
X