scorecardresearch

बीड

बीड (Beed) हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यवर्ती भागामध्ये स्थित आहे. औरंगाबाद (Aurangabad) विभागामध्ये येणाऱ्या या जिल्ह्यामध्ये एकूण ११ तालुके आहेत. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,६९३ चौरस किमी (४,१२९ चौ. मैल) इतके आहे. बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवंलबून आहे. बाजरी, गहू, तूर, मूग, कापूस यांसारख्या पिकांची शेती केली जाते. बीड ऊसतोड कामगारांसाठी प्रसिद्ध आहे. येथे मराठीसह हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषा बोलल्या जातात.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ, आंबेजोगाई अशी देवस्थाने देखील बीडमध्ये (Beed)आहेत. येथे दुष्काळ पडत असल्यामुळे शेती करणे कठीण असते. परिणामी हा जिल्हा तुलनेने मागासलेला आहे. येथील लोक कामगार म्हणून उदरनिर्वाह करतात. महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण इतर जिल्ह्यापेक्षा जास्त आहे.Read More
Pankaja Munde Beed Lok Sabha candidature
पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी, मग प्रीतम मुंडेंचं काय? स्वत:च सांगितली पुढची योजना

खासदार प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी जाहिर झाली. यानंतर प्रीतम मुंडे यांनी पहिल्यांदाच…

pankaja munde, beed, BJP, lok sabha election 20204
पंकजा मुंडे राजकीय वनवासातून बाहेर !

एका घरात दोन उमेदवार हे सूत्र या पुढे वापरले जाणार नाही असे संकेत त्यांच्या उमेदवारीमुळे मिळाले आहेत. कॉग्रेसवर घराणेशाहीचा आरोप…

Pankaja Munde (2)
पंकजा मुंडे लोकसभा लढविणार? सूचक विधान करताना म्हणाल्या, “आता लोकसभेची काळजी…”

लोकसभेत माझी काळजी घ्या, पुढची काळजी मी घेईन, असे विधान बीडमधील एका सभेत बोलत असताना पंकजा मुंडे यांनी केले.

person kidnap from Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडमधून अपहरण झालेल्या व्यक्तीची बीडमधून सुटका

पिंपरी-चिंचवडमधून अपहरण केलेल्या व्यक्तीची पिंपरी- चिंचवड पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. शेळ्यां- मेंढ्या विक्रीत मध्यस्थी करून ती व्यक्ती पैसे कमवायची.

Manoj Jarange Sharad Pawar
राष्ट्रवादी मनोज जरांगेंना बीडमधून लोकसभेची उमेदवारी देणार? शरद पवार मिश्किल हसले अन् म्हणाले…

मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांच्या पाठिंब्यानेच आंदोलन करत आहेत. तसेच पवारांचा पक्ष जरांगेंना लोकसभेची उमेदवारी देणार आहे, असा दावा…

bjp leader pankaja munde marathi news, pankaja munde latest news in marathi, pankaja munde beed loksabha election 2024
बीडमध्ये पंकजा मुंडे उमेदवार ? प्रीमियम स्टोरी

‘आता आपण उमेदवार पाडायचे’, असे राजकीय भाषण करणाऱ्या पंकजा मुंडे यांनी आता पवित्रा बदलला असल्याचे पहावयास मिळत आहे.

मनोज जरांगे पाटीलांनी हातात डंबेल्स घेऊन केला व्यायाम!, बीडमधील जिमचं उद्घाटन अन् Video Viral
मनोज जरांगे पाटीलांनी हातात डंबेल्स घेऊन केला व्यायाम!, बीडमधील जिमचं उद्घाटन अन् Video Viral

मनोज जरांगे पाटीलांनी हातात डंबेल्स घेऊन केला व्यायाम!, बीडमधील जिमचं उद्घाटन अन् Video Viral

earthquake
बीडमधील काही भागात गूढ आवाज; भूकंपाचे सौम्य धक्के, गेवराईजवळ केंद्र

बीड शहरासह वडवणी, राजुरी व इतर काही ग्रामीण भागात मंगळवारी संध्याकाळी८.२१ वा. मोठे दोन आवाज झाले. या आवाजाने घरातील साहित्य,…

lalit kumar salve beed
लिंगबदल शस्त्रक्रिया करून पुरुष झालेला बीडमधील पोलीस शिपाई झाला बाबा; पत्नीने दिला मुलाला जन्म

बीड जिल्ह्यातील पोलिस शिपाई ललिता साळवे यांची लिंगबदल शस्त्रक्रिया (२०१८) झाल्यानंतर त्यांचे लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा झाला असल्याची…

thousands of students protested against chaos in talathi recruitment
तलाठी भरतीविरोधात असंतोष; छत्रपती संभाजीनगर, बीडमध्ये हजारो परीक्षार्थी रस्त्यावर

सरकारच्याही विरोधात नाही. मात्र, परीक्षा पारदर्शकपणे व्हायला हव्यात, असे स्पर्धा परीक्षा पेपर फूटविरोधी कृती समितीच्या नेत्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×