14 December 2019

News Flash

रामलीला मैदानावर काँग्रेसची 'भारत बचाव रॅली'; मोदी सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर

रामलीला मैदानावर काँग्रेसची 'भारत बचाव रॅली'; मोदी सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर

नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर काँग्रेसने आता मोदी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानुसार, दिल्लीत आज रामलीला मैदानावर काँग्रेसकडून 'भारत बचाव रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारावीत अशी विनंती काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून कळते.

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 नाटकाची भीती कशासाठी?

नाटकाची भीती कशासाठी?

‘तेच तेच विषय पुन:पुन्हा सादर केले जातात’ हे कारण टिकू शकणारे नव्हतेच, तरीही यंदा ते दिले गेले.

लेख

अन्य

 ‘ई कॉल’चे सुरक्षाकवच

‘ई कॉल’चे सुरक्षाकवच

आपल्याकडे अपघात किंवा दुर्घटना घडल्यानंतर अत्यावशक मदत मिळते.

Just Now!
X