“आजकाल तृतीयपंथीयही आमदार होतात”, बच्चू कडूंचं वक्तव्य; चूक लक्षात येताच मागितली माफी बच्चू कडू यांना चूक लक्षात येताच त्यांनी माफी मागितली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 18, 2023 10:38 IST
“घोडा मैदान समोर आहे, कोण…”, बच्चू कडूंचा रवी राणांना सूचक इशारा बच्चू कडूंना आवर घालण्याचं विधान रवी राणांनी केलं होतं. याला बच्चू कडू यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 17, 2023 20:05 IST
“जो माणूस ब्लॅकमेल करून…”, रवी राणांचं बच्चू कडूंबाबत मोठं विधान रवी राणा यांनी बच्चू कडूंबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 17, 2023 08:55 IST
“फडणवीसांनी राणांना आवर घालण्याची गरज आहे”, बच्चू कडूंच्या वक्तव्यावर रवी राणा प्रत्युत्तर देत म्हणाले… “बच्चू कडू कधी इकडे कधी तिकडे असतात, त्यांनी…”, असेही रवी राणांनी सुनावलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 16, 2023 18:30 IST
Bacchu Kadu: ‘उठ सूट सगळ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न राणांकडून केला जातोय’; बच्चू कडूंचा हल्लाबोल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. २०१९ साली लोकसभा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 15, 2023 17:59 IST
“यशोमती ठाकूरांनी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या”, नवनीत राणांच्या वक्तव्यावर बच्चू कडू म्हणाले… दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलताना नवनीत राणांनी यशोमती ठाकूर यांच्यावर पैसे घेतल्याच्या आरोपांवरून राजकीय वातावरण तापलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 15, 2023 17:22 IST
शेतीधोरण ठरवले, तर आरक्षणाची गरज भासणार नाही – बच्चू कडू मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या किंवा ओबीसी म्हणून द्या नाही तर कुणबी आहेत, असे समजून परिपत्रक काढायला काहीच हरकत नाही,… By लोकसत्ता टीमSeptember 13, 2023 04:19 IST
“मनोज जरांगे पाटील यांनी आता आंदोलन मागे घेतलं पाहिजे कारण..”, नेमकं काय म्हणाले बच्चू कडू? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे त्यामुळे आता जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतलं पाहिजे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 7, 2023 17:58 IST
“रामाने विभीषणाला फोडलं होतं”, महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बच्चू कडूंचं वक्तव्य, म्हणाले… महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले, हे असलं राजकारण गेल्या हजारो वर्षांपासून सुरू आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 6, 2023 21:59 IST
“…मग उद्धव ठाकरेंनी मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही?” बच्चू कडूंचा सवाल मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 6, 2023 22:02 IST
“तर तुमचा गुलाम राहीन, असं उद्धव ठाकरेंना म्हणालो, पण…”; बच्चू कडूंचं वक्तव्य चर्चेत आमदार बच्चू कडू गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडे दिव्यांग कल्याण मंत्रालयाची मागणी करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 6, 2023 23:39 IST
“…तर पंकजा मुंडेंबरोबर युती करू”, बच्चू कडू यांचं मोठं विधान बच्चू कडूंनी पंकजा मुंडेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 5, 2023 16:45 IST
“…तर परिणाम भोगावे लागतील”, भारताचा पाकिस्तानला इशारा; जयशंकर म्हणाले, “सर्वात कुख्यात दहशतवादी पाकिस्तानातच”
9 माधुरी दीक्षितच्या मोठ्या मुलाने ‘या’ विषयात पूर्ण केलं शिक्षण! अमेरिकेत झाला पदवीधर, डॉ. नेनेंनी शेअर केले खास फोटो…
8 अमेझॉनच्या घनदाट जंगलात सापडला जगातील सर्वात मोठा साप! त्याची लांबी अन् वजन पाहून शास्त्रज्ञही झाले आश्चर्यचकित
Donald Trump : ‘इथून चालते व्हा’, कतारने भेट दिलेल्या आलिशान विमानाबाबत प्रश्न विचारताच ट्रम्प संतापले; पाहा Video