लाचखोरीच्या ७५ गुन्ह्यांमध्ये लाच घेताना विविध सरकारी विभागातील अधिकाऱ्यांसह खासगी व्यक्तीदेखील एसीबीच्या जाळ्यात अडकल्या असून एकूण आरोपींची संख्या १०४ इतकी…
दिवाळीनिमित्त सुटी असतानाही कार्यालयात येत पाच लाखांची लाच स्वीकारणाऱ्या सहायक गटविकास अधिकाऱ्यासह विस्तार अधिकाऱ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या.