अल्पवयीन मुलाशी लग्न करून लैंगिक अत्याचार, तरूणीला अटक दोघेही २६ ऑगस्टपासून बेपत्ता होते आणि मुलाच्या पालकांनी तक्रार दाखल केली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 30, 2021 16:04 IST
फक्त एका टॅटूवरुन पोलिसांनी केला हत्येचा उलगडा; सात जणांना ठोकल्या बेड्या दिल्लीत १० ऑगस्ट रोजी पोलिसांना सुखदेव विहार येथील नाल्यात एका सूटकेसमध्ये तरंगत असल्याची माहिती मिळाली. ह्या बॅगमध्ये… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 29, 2021 13:44 IST
मुलगी झाली म्हणून पतीला राग अनावर; पत्नीचा गळा आवळून खून मुलगी झाल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना शिरगावात उघडकीस आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 28, 2021 18:40 IST
कोल्हापूर: बापाने नदीत ढकलेल्या मुलीचा मृतदेह सापडला पंचगंगा नदी घाटावर नातेवाईकांचा आक्रोश By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 24, 2021 14:57 IST
पुण्यात नवविवाहितेचा मृतदेह आढळला घरात, पती फरार पुण्यातील धायरी भागात राहणार्या पती, पत्नीचा काही महिन्यापुर्वी प्रेम विवाह झाला होता By लोकसत्ता ऑनलाइनAugust 21, 2021 14:28 IST
कोविशिल्ड लसीचा कळाबाजार करणाऱ्यास पनवेल गुन्हे शाखेकडून अटक राज्यात लसीचा काळा बाजार होत असल्याचे प्रकरणे समोर येत आहेत By लोकसत्ता ऑनलाइनAugust 19, 2021 19:31 IST
CCTV : पिस्तूल विकत घेण्यासाठी पैसे हवेत म्हणून ATM फोडण्याचा प्रयत्न अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 18, 2021 13:37 IST
पुणे : चारित्र्याच्या संशयावरुन डोक्यात कोयता घालून केली पत्नीची हत्या मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पत्नी गौरी आणि राहुलचे घरासमोरील रस्त्यावर भांडण झालं. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 18, 2021 13:19 IST
पुणे : पिस्तूल दुकानात आणल्याच्या वादातून मित्राकडूनच १५ वर्षीय मुलाची गोळी झाडून हत्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे विनापरवाना पिस्तूल होते. त्यावरुन दोन मित्रांमध्ये झाला वाद. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 16, 2021 15:58 IST
गांधीनगरमधील एटीएम फोडल्याप्रकरणी तीन चोरट्यांना अटक एटीएम फोडल्याप्रकरणी गांधीनगर पोलिसांनी तिघा चोरट्यांना अटक केली. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 13, 2021 23:02 IST
मुंबई विमानतळाच्या धावपट्टीजवळ आढळली पेट्रोलने भरलेली बाटली; मोठा अपघात टळला घटनेची माहिती मिळताच मुंबई विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी धावपट्टीच्या दिशेने धाव घेतली. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 13, 2021 14:11 IST
बापरे! दंश केल्याच्या रागात त्याने सापाचाच चावा घेतला; सापाचा मृत्यू तो माणूस म्हणाला, “सूड घेण्यासाठी मी साप हातात घेतला आणि त्याला वारंवार चावलं आणि तो साप जागीच ठार झाला.” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 13, 2021 11:49 IST
China-Pakistan: भारताला पाठिंबा दर्शवणाऱ्या तालिबानने भूमिका बदलली; चीनमध्ये पाकिस्तानशी चर्चा, बीजिंगमधील बैठकीत घेतला महत्त्वाचा निर्णय
एक नंबर, तुझी कंबर…; ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा जबरदस्त डान्स! दोघांच्या स्टायलिश लूकने वेधलं लक्ष, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
9 माधुरी दीक्षितच्या मोठ्या मुलाने ‘या’ विषयात पूर्ण केलं शिक्षण! अमेरिकेत झाला पदवीधर, डॉ. नेनेंनी शेअर केले खास फोटो…