डोंबिवलीत सिलिंडर स्फोटात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी घरातील सामानाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान; छप्परही तुटले By लोकसत्ता टीमJuly 17, 2022 17:51 IST
डोंबिवली जवळ दुचाकी खड्ड्यात आपटून केडीएमटी बसच्या टायरखाली तरुणाचा मृत्यू काटई-बदलापूर रस्त्यावरील खोणी गावा जवळ रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये एका दुचाकी स्वाराची दुचाकी जोराने आपटली. By लोकसत्ता टीमJuly 16, 2022 15:37 IST
शीळफाटा कोंडीत तीन तास अडकून वैतागलेला नोकरदार घरी परत शीळफाटा येथून तुर्भे, म्हापेकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी सकाळपासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. By लोकसत्ता टीमJuly 15, 2022 13:28 IST
धक्कादायक : डोंबिवलीत मोटार चालकाने वाहतूक पोलिसाला फरफटत नेले भोपर गावातील अल्पवयीन तरुणाचा प्रताप By लोकसत्ता टीमUpdated: July 14, 2022 14:37 IST
फोन करा खड्डा बुजवा.. कल्याण डोंबिवली पालिकेची हेल्प लाइन (०२५१) २२०११६८ या हेल्प लाइनवर नागरिकांनी पालिका हद्दीतील खड्ड्यांच्या तक्रारी, निवेदने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे पालिकेच्या जनसंपर्क विभागाने… By लोकसत्ता टीमUpdated: July 12, 2022 16:08 IST
ठाण्याचे पालकमंत्रीपद यंदा डोंबिवलीकडे? मंत्रिपदासाठी कथोरे, नाईक, सरनाईक, किणीकरांमध्ये रस्सीखेच By भगवान मंडलिकJuly 10, 2022 18:58 IST
डोंबिवलीतील निष्ठावान शिवसैनिक मातोश्रीवर दबावाला बळी न पडता एकजुटीने काम करण्याचा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा सल्ला By लोकसत्ता टीमJuly 9, 2022 18:50 IST
मुंबईतून येऊन ‘तो’ डोंबिवलीत घरफोड्या करून जायचा; पोलिसांनी कामाठीपुरा भागातून केली अटक सोने-चांदीचे दागिने हस्तगत; इतर घरफोड्यांच्या गुन्ह्यातील दोन आरोपी देखील पकडले By लोकसत्ता टीमUpdated: July 9, 2022 12:45 IST
डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिक लेह-लडाखमधील ‘कांगयात्से’ शिखरावर बर्फ, थंडीचा कडाका अशा बिकट परिस्थितीत हे आव्हान स्वीकारल्याने सर्वत्र कौतुक By लोकसत्ता टीमUpdated: July 8, 2022 16:08 IST
डोंबिवली-कल्याणमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विक्रीला बंदी मूर्ती निर्माते आणि विक्रेत्यांना पालिकेची परवानगी बंधनकारक By लोकसत्ता टीमJuly 8, 2022 15:31 IST
डोंबिवली परिसरातील ३१९ ठेवीदारांची पावणे दोन कोटींची फसवणूक मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल By लोकसत्ता टीमUpdated: July 8, 2022 14:28 IST
डोंबिवलीतील वाहनांमधून बंडखोर आमदार सुरतेत, गुजरातच्या हद्दीत पोहोचताच…; BJP कनेक्शनची गोष्ट २१ जूनच्या पहाटे शिंदेंसहीत काही शिवसेनेचे आमदार बंडखोरी करुन सुरतला निघून गेल्याची माहिती पहिल्यांदा समोर आली होती. By लोकसत्ता टीमUpdated: July 7, 2022 16:21 IST
एक नंबर, तुझी कंबर…; ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा जबरदस्त डान्स! दोघांच्या स्टायलिश लूकने वेधलं लक्ष, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
“किती गोड!”, ‘आई नहीं’ गाण्यावर थिरकली चिमुकली; थेट श्रद्धा कपूरला दिली टक्कर, Viral Video पाहू नेटकऱ्यांनी केलं कौतुक
विराट कोहलीची दहावीची मार्कशीट पाहिलीत का?फोटो होतोय व्हायरल, १०वीत किती होते मार्क? गणित विषयामध्ये तर…
9 माधुरी दीक्षितच्या मोठ्या मुलाने ‘या’ विषयात पूर्ण केलं शिक्षण! अमेरिकेत झाला पदवीधर, डॉ. नेनेंनी शेअर केले खास फोटो…