scorecardresearch

exam
मुक्त विद्यापीठांच्या परीक्षांमधील गैरप्रकारांत वाढ ; नोकरदार वर्गातील परीक्षार्थीकडूनच ग्रामीण भागातील केंद्राची निवड

सध्या तीनशे अभ्यासक्रमाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑफलाइन परीक्षा सुरू आहेत

CBSE Class 10th Result 2022 Date & Time
CBSE 10th Results 2022 : ‘या’ दिवशी जाहीर होऊ शकतो दहावीचा निकाल; जाणून घ्या गुणपत्रिका डाउनलोड करण्याची प्रक्रिया

CBSE Class 10th & 12th Result Date, Time : केंद्रीय बोर्ड सोमवारी, ४ जुलै रोजी मॅट्रिक निकाल जाहीर करेल अशी…

JEE Mains 2022 Answer Key Released
JEE Main 2022 : जेईई मुख्य सत्र १ साठीची उत्तरपत्रिका जाहीर; जाणून घ्या, कसा नोंदवता येणार आक्षेप

JEE Main 2022 Session 1 Answer Key : उमेदवाराला कोणत्याही प्रश्न किंवा उत्तरावर काही आक्षेप असल्यास ते आपला आक्षेप नोंदवू…

land records recruitment is consistently delayed print exp 0722 abn 97
विश्लेषण : भूमी अभिलेख पदभरती सातत्याने का लांबणीवर? प्रीमियम स्टोरी

१०२० पदांसाठी राज्यभरातून प्राप्त ७६ हजार ३७९ अर्जांपैकी ४६ हजारांपेक्षा जास्त अर्ज वैध ठरले आहेत.

nagpur university elections are going on and some are being threatened
नागपूर : लिपिकाकडून अभियांत्रिकीच्या प्रश्नपत्रिकांची विक्री?

गृह महाविद्यालयातच परीक्षा केंद्र देण्याचा निर्णय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंगलट

NEET exam 2022 will not be postponed
NEET Admit Card 2022: नीट परीक्षा होणार नाही स्थगित; ‘या’ दिवशी जारी केले जाऊ शकते प्रवेशपत्र

नीट २०२२ परीक्षा पुढे ढकलण्याच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे.

exam-1
नागपूर : विद्यापीठ परीक्षेत गोपनियतेवर घाला ; ‘व्हॉट्सॲप’वर दिली प्रश्नपत्रिका!

काहींना जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका, परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका फुटणे आदी गैरप्रकारांना ऊत

NEET PG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

परीक्षा पुढे ढकलल्याने “अराजकता आणि अनिश्चितता” निर्माण होईल आणि परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या वर्गावर परिणाम होईल.

CUET 2022 Registration Last Date,
CUET 2022 Registration: सीयूईटी परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठीची मुदत वाढली; ‘अशी’ करता येणार नोंदणी

CUET 2022 Registration : यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ मे २०२२ होती. एनटीएने cuet.samart.ac.in या अधिकृत वेबसाइटवर या संदर्भात…

MHT-CET 2022: महाराष्ट्रात सीईटी कधी होणार? उच्च शिक्षणमंत्री उदय सामंतांनी दिले संकेत

जेईई आणि एनईईटी या दोन परीक्षा एकाच वेळी आल्याने महाराष्ट्राकडून घेण्यात येणारी एमएचटी- सीईटी परीक्षा लांबवणीवर पडली आहे.

संबंधित बातम्या