scorecardresearch

Nagpur Municipal Corporation, heavy rain, flood area, nagpur city, citizens, alert
नागपूरकरांनो आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, महापालिकेचा सतर्कतेचा इशारा

कुठल्याही आपत्कालीन सेवेसाठी लगेच नागपूर महापालिकेला ०७१२२५६७०२९ किंवा ०७१२२२५६७७७७७ या क्रमांकावर संपर्क साधा.

flood situation in nagpur city due to heavy rain, electric sub station down, no electricity in some part of city
Nagpur Rain : मुसळधार पावसाचा तडाखा, शंकर नगरसह महावितरणचे अनेक सबस्टेशन पाण्यात; वीज पुरवठा खंडित

Nagpur Heavy Rain : नागपुरातील मुसळधार पावसामुळे शंकर नगर सबस्टेशन पाण्यात असल्याने रामनगर, अंबाझरीसह या सबस्टेशनवरील हजारो ग्राहक अंधारात आहे.

Nagpur city, heavy rain ambazari lake overflow, flood, rescue operation
12 Photos
Photos : नागपूरकरांची मुसळधार पावसामुळे दाणादाण, अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो, वस्त्यांमध्ये पाणी

अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे परिसरातील लोकांच्या घरात पाणी शिरले आहे .

Nagpur Rain Flood, heavy rain in Nagpur, city flooded, ambazari lake overflow, rescue operation started
Nagpur Rain : अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो, तलावालगतच्या भागात दाणादाण; घराघरात पाणी शिरले, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

कार्पोरेशन कॉलनी ,कस्तुरबा नगर, डागा ले आऊट, सुभाष नगर येथील पाचशे लोकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहे.

Nagpur Rain Flood , heavy rain, night, Nagpur city, ambazari lake overflow, many houses flooded
Nagpur Rain : नागपुरात मुसळधार पाऊस, अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो, वस्त्यांमध्ये पाणी

Nagpur Heavy Rain : सुरूवातीला तलाव फुटल्याची माहिती होती. पण महापालिका अग्निशमन विभागाने ती फेटाळली. तलाव ओव्हरफ्लो झाल्याचे सांगितले.

gondia heavy rain, gondia aamgaon road stopped, gondia aamgaon heavy rain, water flowing from the bridge
गोंदिया : पांगोली नदीच्या पाणी पातळीत वाढ, तिसऱ्या दिवशीही गोंदिया-आमगाव मार्ग बंदच

शुक्रवारी सकाळपासून आमगाव-गोंदिया मार्गावरील पर्यायी पुलावरून चार फूट पाणी वाहू लागले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आली.

Mumbai Monsoon Latest Update
Weather Update: मुंबई, ठाणे, पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात आज मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain Updates मुंबई, ठाणे, पुण्याच्या घाट परिसरासह उत्तर महाराष्ट्रात शनिवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

imd predicted moderate rainfall In buldhana district between 17th to 19th September
बुलढाणा: चार दिवस पावसाचे… हवामान खात्याचा अंदाज काय? जाणून घ्या…

मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता असल्याने गुरांना  सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावे असे सुचविण्यात आले आहे.

water storage in increase in itiadoh dam
गोंदिया: इटियाडोह धरण ‘ओव्हर फ्लो’च्या उंबरठ्यावर! दमदार पावसामुळे ९५ % पाणीसाठा

सततच्या पावसामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण गुरुवारी सकाळी ९५.४९ टक्के भरले.

Marbat Badge , Marbat Badge procession in gondiya , heavy rain in Gondia
गोंदियात मुसळधार पाऊस; रस्ते बंद; मारबत-बडगे मिरवणुकीच्या उत्साहावर विरजण

आज बरसलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यासह शहरात ठिकठिकाणाहून निघणाऱ्या मारबत आणि बडग्यांची मिरवणुकीच्या उत्साहावर विरजण पडले.

heavy rains in Bhandara district after long hiatus rivers canals and lake are overflowing
भंडाऱ्यात पावसाचे दमदार पुनरागमन, वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ

आपत्ती व्यवस्थापन विभागाने  ताबडतोब पाण्याच्या विसर्ग सुरू केला असून पाणी पातळी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

rain
राज्यात मान्सून आजपासून सक्रिय; पुढील २४ तासांत अनेक जिल्ह्यात पाऊस

राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय होत असून आजपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या