सर्वाधिक वर्दळीच्या शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौकातील उड्डाण पूल लवकर बांधून पूर्ण व्हावा म्हणून प्रवासी मागील पाच वर्षापासून शासनाकडे, स्थानिक लोकप्रतिनिधी,…
महाविकास आघाडीने गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील अनेक पक्षांना आपल्याबरोबर घेण्याचा केला. वंचित बहुजन आघाडीला मविआत घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. तसे…
निवडणुकीतील पाठिंबा, टोल, फेरीवाले, प्रार्थनास्थळांवरील ध्वनिक्षेपक आदी महत्त्वाच्या विषयांवर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेत कधीच सातत्य राखलेले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाच्या मुद्द्यावर मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असला तरी त्याचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला फायदा…
राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केली त्यानंतर रोहित पवारांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
Raj Thackeray Speech : डॉक्टर आणि नर्सेस यांना निवडणूक कामात जुंपल्याने राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला सुनावलं आहे.
Raj Thackeray Gudi Padwa Melava 2024 : राज ठाकरेंनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मनसे महायुतीत किती आणि कोणत्या जागा…
Raj Thackeray Gudi Padwa Melava 2024 : लोकसभा निवडणुकीची तुतारी फुंकल्यानंतर राज ठाकरेंचे दिल्ली दौरे वाढले होते. त्यामुळे राज ठाकरे…
राज ठाकरे म्हणाले, मी दिल्लीत अमित शाह यांना भेटलो. त्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांनी ‘दिल्लीत जाणारा पहिला ठाकरे’ अशी बातमी दाखवली. खरंतर…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतली…
प्रकाश महाजन म्हणाले, २०२४ लोकसभेची निवडणूक धर्मयुद्ध आहे. राज ठाकरे आपल्याबाजूने असावेत असं प्रत्येक गटाला वाटतंय. पण राज ठाकरे धर्माच्या…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याआधी भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी राज ठाकरे यांच्या महायुतीत सहभागी होण्याबाबत वक्तव्य केलं आहे.