scorecardresearch

pg1 police station
पोलीस चौकीची पुन्हा उभारणी; डहाणू पोलीस चौकीची त्याच ठिकाणी, वाढीव क्षेत्रफळात उभारणी करणार 

डहाणू शहरात पार नाक्याजवळ आलेली पोलीस चौकी डहाणू नगर परिषदेने १३ ऑगस्ट रोजी जमीनदोस्त केली होती.

pg grampanchayat
सरपंच पदासाठी धावाधाव; पालघर जिल्ह्यात आदिवासींमधील सक्षम उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर

पालघर जिल्ह्यातील ३४२  ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यापैकी ३१०  गावांमधील सरपंच अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे.

pg road
सायरस मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूनंतर आठ दिवसांत महामार्गावर सूचना फलक; अपघाताला कारणीभूत त्रुटी आजही कायम

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी परिसरामध्ये उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्यासह त्यांच्यासोबत वाहनात असलेल्या एकाचे अपघाती निधन झाल्यानंतर महामार्ग प्राधिकरण खडबडून जागे…

vande bharat express trail
वंदे भारत एक्सप्रेसची अहमदाबाद मुंबई चाचणी संपन्न; सव्वा पाच तासात ४९३ किलोमीटर अंतर कापले

गेल्या तीन वर्षापूर्वी उत्तर भारतात सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस या गाडीची चाचणी आमदाबाद- मुंबई दरम्यान आज संपन्न झाली.

Cyrus Mistry Accident Death
मोठी अपडेट! सायरस मिस्त्री यांची कार ताशी १०० किमी वेगात होती, अपघाताच्या पाच सेकंद आधी…, मर्सिडीजने सोपवला अहवाल

सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्यानंतर मर्सिडीजने पालघर पोलसिांकडे चौकशी अहवाल सोपवला

Devendra Fadnavis Cyrus Mistry
Cyrus Mistry Death: सायरस मिस्त्री यांच्या अपघाताची चौकशी करा; फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्याने उद्योगक्षेत्राला मोठा धक्का

Ex Tata Sons Chairman Cyrus Mistry died in Road Accident in Palghar, Cyrus Mistry Death News
12 Photos
PHOTOS: सूर्या नदी, पूल अन् दुभाजक, सायरस मिस्त्री यांचा अपघात नेमका कसा झाला? फोटोंच्या माध्यमातून समजून घ्या

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन, उद्योगक्षेत्राला मोठा धक्का

संबंधित बातम्या