scorecardresearch

Rajya Sabha Chairman on MP mimicking him, Rahul Gandhi filming it
VIDEO : तृणमूलच्या खासदाराने धनखडांची खिल्ली उडवताना राहुल गांधींनी केलं चित्रीकरण; सभापती संतप्त होत म्हणाले…

खासदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर विरोधकांनी संसदेच्या पायऱ्यांवर निदर्शने केली.

india alliance meeting in delhi marathi
“हजार आचारी व रस्सा भिकारी या भूमिकेतून…”, ठाकरे गटाची इंडिया आघाडीच्या स्थितीवर टिप्पणी; काँग्रेसला केलं आवाहन! प्रीमियम स्टोरी

“तिन्ही राज्ये ‘इंडिया’ने गमावली नसून काँग्रेसने गमावली. काँग्रेसला विजयाचा ‘केक’ एकट्याला खायचा होता. त्यामुळे…”

Narayan Rane on Parliament security breach
‘बेरोजगार आहात तर लोकसभेत उड्या मारणार का?’, संसदेतील घुसखोरी प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे वक्तव्य

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संसदेत घुसखोरी केल्याप्रकरणी तरुणांवर टीका केली. तसेच शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया…

Jitu Patwari replaces Kamal Nath as Madhya Pradesh Congress Chief
मध्य प्रदेशात काँग्रेसनं भाकरी फिरवली, कमलनाथ यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; ‘या’ नेत्याला दिली संधी

मध्य प्रदेशात उमंद सिंगार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली आहे.

Rahul Gandhi on Parliament security breach
“… म्हणून तरुणांनी संसदेत घुसखोरी केली”, राहुल गांधी यांनी सांगितले कारण

Rahul Gandhi parliament breach row : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत घुसखोरी केलेल्या तरुणांनी असे कृत्य का केले असावे?…

Rahul Gandhi
संसद सुरक्षा त्रुटी प्रकरण, राहुल गांधींची मोदी सरकारच्या धोरणांवर टीका | Rahul Gandhi

संसद सुरक्षा त्रुटी प्रकरण, राहुल गांधींची मोदी सरकारच्या धोरणांवर टीका | Rahul Gandhi

Devendra Fadnavis on Rahul Gandhi
‘राहुल गांधी ईश्वराने भाजपाला दिलेले वरदान’; देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला, काँग्रेसचे मानले आभार

नागपूर येथे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना नेता केल्याबद्दल काँग्रेसचे आभार मानले.

Rahul Gandhi Gets down In Mud Planting Lotus Photo Goes Viral After Rajasthan MP Telangana Election Results Fact Check
राहुल गांधींनी कमळ हातात घेतलं अन्.. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर चिखलातील फोटो चर्चेत, पण..

Rahul Gandhi Lotus: कमळ हे सत्ताधारी पक्ष, भाजपचे ‘पक्ष चिन्ह’ आहे त्यामुळे हा फोटो विशेषतः शेअर होत आहे. यामध्ये राहुल…

What Rahul Gandhi Said About Amit shah?
“अमित शाह यांना इतिहास ठाऊक नाही, त्यामुळेच पंडित नेहरुंचा उल्लेख करत ते..”, राहुल गांधींचं उत्तर चर्चेत

अमित शाह यांना इतिहास माहीत नसणारच कारण ते त्यात कायमच बदल करत असतात असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

Congress on Dhiraj Sahu
धीरज साहूंकडे इतके पैसे कुठून आले? अखेर काँग्रेसने दिलं उत्तर; म्हणाले, “आमच्या खासदाराचे…”

धीरच साहू यांच्या घर आणि कार्यालयावर धाडी मारल्यानंतर प्राप्तीकर विभागातील अधिकाऱ्यांच्या हाती लागलेले पैसे मोजण्यासाठी पाच दिवस लागले.

jp-nadda-slams-rahul-gandhi
“काँग्रेस भ्रष्टाचाराची गॅरंटी असेल तर मोदीजी…”, धीरज साहू प्रकरणावरून जेपी नड्डा यांची राहुल गांधींवर टीका

Congress MP Dhiraj Sahu Cash Haul : काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे ३०० कोटींहून अधिक काळा पैसा आढळून आल्यानंतर भाजपाचे…

Congress Dhiraj Sahu
धीरज साहूंच्या घरात नोटांचा पर्वत, खासदाराच्या ‘दौलती’बाबत काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, अडचणी वाढल्या प्रीमियम स्टोरी

प्राप्तीकर विभागाने काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याशी संबंधित झारखंड, ओडिसा आणि पश्चिम बंगाल राज्यातील १० ठिकाणांवर कारवाई केली आहे.

संबंधित बातम्या