“देशभरातील सर्व देशभक्त हिंदू बांधवांनी तयारीत राहा, आत्ता…”, राज ठाकरेंचं पुण्यातून आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी “देशभरातील सर्व देशभक्त हिंदू बांधवांनी तयारीत राहा,” असं आवाहन केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 17, 2022 13:10 IST
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतून दोन मोठ्या घोषणा; ५ जूनला अयोध्येला जाणार शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान चालिसा पठण केल्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदे घेतली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 17, 2022 13:13 IST
“आम्ही काय वेडे…”, जेम्स लेन यांनी पुरंदरेंशी चर्चा झाली नसल्याचा खुलासा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया बाबासाहेब पुरंदरे आपल्या माहितीचे स्त्रोत नव्हते, जेम्स लेन यांचा दावा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 17, 2022 11:06 IST
“भाजपाचा तोच अजेंडा राज ठाकरे राबवीत आहेत,” सामनामधून गंभीर आरोप; म्हणाले, “हनुमंताच्या नावावर दंगली…” “महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर राष्ट्रपती शासन, असा हा ‘गुणरत्नी’ खेळ सुरू” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 17, 2022 09:59 IST
शरद पवार आणि राज ठाकरेंमध्ये बाबासाहेब पुरंदरेंवरुन वाद सुरु असतानाच लेखक जेम्स लेनने केलं भाष्य; म्हणाले “पुरंदरेंनी मला…” राज ठाकरे पुरंदरेंनी घऱाघऱात छत्रपती शिवाजी महाराज सांगत असताना शरद पवार मात्र त्यांनीच जेम्स लेनला वादग्रस्त पुस्तकासाठी माहिती दिली असा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 17, 2022 08:53 IST
राऊत राज ठाकरेंना म्हणाले ‘नवहिंदू ओवैसी’; MNS ची MIM शी तुलना करत म्हणाले, “…मग खरे ओवैसी भोंगा प्रकरणात पडतील” राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपा मनसेचा वापर करत असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनApril 16, 2022 22:02 IST
पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हनुमान चालिसाचे पठण, मनसैनिकांकडून भगवी शाल आणि चांदीची गदा भेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (१६ एप्रिल) पुण्यातील खालकर चौकातील मारुती मंदिर येथे महाआरती केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 16, 2022 21:24 IST
“भावी पिढी हे कदापि सहन करणार नाही”, अजित पवारांचा राज ठाकरेंवर निशाणा; ३ मेच्या अल्टिमेटमवरूनही केली टीका! अजित पवार म्हणतात, “आता मात्र कुणी सांगतं की इतक्या तारखेपर्यंत असं नाही झालं तर ह्यांव करू, त्यांव करू.. असं नाही… By लोकसत्ता ऑनलाइनApril 16, 2022 19:36 IST
“तुम्ही देवाकडे पण वेळेवर जात नाहीत, हनुमान चालिसा…”, पुण्यात जयंत पाटलांचा राज ठाकरेंवर निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मनसेकडून पुण्यात घेण्यात येणाऱ्या हनुमान चालिसा कार्यक्रमावर सडकून टीका केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 16, 2022 19:31 IST
“मशिदीवर आहेत भोंगे, म्हणून इतरांनी करू नयेत सोंगे”, रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले, “त्यांच्या सभांना गर्दी होते, पण..!” रामदास आठवले म्हणतात, “राज ठाकरे आमचे मित्र आहेत. ते राजकीय नेते आहेत. ते अत्यंत चांगले वक्ते आहेत. त्यांच्या…!” By लोकसत्ता ऑनलाइनApril 16, 2022 18:09 IST
“मनसे संपली अशी बोंब ठोकणाऱ्यांची आज…”, शिवसेना आणि राष्ट्रवादीवर ट्विटरवरून खोचक निशाणा! “नास्तिकांच्या पक्षाला पहिल्यांदा हनुमान जयंती साजरी करावी लागली, तर नव्याने पुरोगामी झालेल्या पक्षाला…!” By लोकसत्ता ऑनलाइनApril 16, 2022 16:51 IST
“….यासाठी शरद पवारांची परवानगी घेतली आहे का?” मनसेचा शिवसेनेला खोचक सवाल, दादरमध्ये महाआरतीवरून राजकारण! “…नाहीतर आत्ता आरती करतील आणि ३ तारखेनंतर पळून जातील!” By लोकसत्ता ऑनलाइनApril 16, 2022 13:33 IST
बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर
अर्जुनने तपासले पोस्टमार्टम रिपोर्ट! उघड झालं ‘ते’ सत्य, प्रिया चांगलीच फसली…; दामिनीही संतापली, पाहा जबरदस्त प्रोमो
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
Pahalgam Terror Attack Updates: अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चेनंतर जयशंकर यांची पोस्ट चर्चेत; म्हणाले, “पहलगाम हल्ल्याचे गुन्हेगार…”
इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी शेअर केली १३व्या शतकातील पर्शियन कविता; म्हणाले, “भारत आणि पाकिस्तान आमचे…”
Karnataka Bus Viral Video : चालत्या बसमध्ये झोपलेल्या महिलेबरोबर धक्कादायक प्रकार; कंडक्टरचं ‘हे’ किळसवाणं कृत्य पाहून तुम्हालाही होईल राग अनावर