जेएनपीटीमार्गे रक्तचंदनाच्या तस्करीच्या मालिका अद्यापही सुरू आहेत. असा कोटय़वधीचा माल पोलीस, वनविभाग आणि सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे.
राजभवनातून तीन दिवसांपूर्वी चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याच्या गुन्ह्य़ाचा पोलिसांनी छडा लावून पुरंदर तालुक्यातील पिसर्वे गावाजवळील माळावरून सातजणांना अटक केली.