Page 93 of सांगली News

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात गणेश मूर्तीच्या डोळ्यांमधून अश्रू येऊन चमत्कार झाल्याचा दावा करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला.

मिरजेतील सुदन जाधव या अभियंत्याने घरातील गणपतीसमोर बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा साकारला आहे. थर्मोकाल आणि पुठ्ठ्यांच्या माध्यमातून बनविलेली आकर्षक, नक्षीदार व…

बांगला देशातील अल्पवयीन मुलींना भारतात आणून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या महिलेसह दोघांना सांगली पोलीसांनी अटक केली.

तसेच कार्यक्षेत्रातील चार ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ठाणे प्रभारी अविनाश पाटील यांनी शुक्रवारी दिली.

गुरूवारी मिरज व सांगली येथील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केल्यानंतर श्री. फुलारी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

जिल्हा भाजप कार्यकारिणीमध्ये २६ पदाधिकार्यांसह ९० सदस्यांना स्थान देण्यात आले असून यामध्ये २० महिलांना संधी देण्यात आल्याची माहिती पक्षाचे ग्रामीण…

पावसाने दडी मारल्याने खानापूरसह आटपाडी तालुक्यात दुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. चाराच उपलब्ध नसल्याने पशूधन संकटात सापडले आहे.

उस निर्यात बंदीची साखर संघाकडून करण्यात आलेली मागणी अखेर शेतकर्यांच्या दबावाला बळी पडत राज्य सरकारने मागे घेतली आहे.

गुलालखोबर्याबरोबरच पेढ्यांची उधळण करीत आणि मोरयाच्या गजरात बुधवारी तासगावचा अडीच शतकांची परंपरा असलेला रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

यंदा पावसाने ओढ दिल्याने धरण भरेल की नाही, अशी शंकास्पद स्थिती निर्माण झाली होती.

दगडाच्या चुलीवर मटणही रटरटत होते आणि डोंगरकपारीला झाडाच्या आडोश्यााला दोन डोळे दिपले. ते डोळे होते बिबट्याचे!

जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेली जिल्हा बँक सक्षमपणे चालावी यासाठी प्रशासकीय कामकाजात संचालकांनी हस्तक्षेप टाळावा असा सल्ला आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी…