scorecardresearch

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे एक भारतीय राजकारणी आहेत, त्या बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत. तसंच महाराष्ट्राच्या राजकारणावर ज्यांची पकड सैल झालेली नाही अशा शरद पवारांच्या त्या कन्या आहेत. सुप्रिया सुळे यांचा जन्म सोमवारी, ३० जून १९६९ पुणे येथे झाला. त्यांनी पुण्याचे सेंट कोलंबस स्कूल येथून शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मायक्रोबायोलॉजी विषयात जय हिंद महाविद्यालयातून मुंबई, महाराष्ट्र बी.एस.सी. पूर्ण केली. पुढे त्यांनी वॉटर पोल्युशन या विषयात कॅलिफोर्निया, बर्कले विद्यापीठातून मास्टर डिग्री पूर्ण केली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या मुंबईला परतण्यापूर्वी इंडोनेशिया आणि सिंगापूरमध्ये राहिल्या. सुप्रिया सुळे यांचे वडील शरद पवारसाहेब हे दिग्गज राजकारणी आणि राष्ट्रवादीचे संस्थापक आहेत.

त्यांच्या आईचे नाव प्रतिभा पवार आहे. त्यांचा चुलत भाऊ, अजित पवार हे एक प्रख्यात भारतीय राजकारणीही आहेत. त्यांनी सुदानंद सुळे यांच्याशी लग्न केले आहे. त्यांना रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुले आहेत.


Read More
supriya sule snake loksatta news
उलटा चष्मा : मुख्यमंत्रीपदाचा सर्पस्पर्श योग

साहेबांनी ताईंना हा प्रसंग सांगितल्यावर त्या तीनदा या विश्रामगृहात मुक्कामाला आल्या पण एकदाही साप त्यांच्या अंगावरून गेला नाही, असे समर्थकांनी…

Maharashtra Live News Updates
Maharashtra News Highlights: “अमेरिकेला कठोर शब्दांत सुनावायला हवे होते,” पंतप्रधानांच्या भाषणावर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

Marathi Highlights: राज्यातील राजकीय घडामोडींसह विविध क्षेत्रातील घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.

chief minister devendra fadnavis on ncp merger
सुळे, अजित पवारांनाच ‘राष्ट्रवादी’बाबत विचारा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका

‘दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याचा निर्णय खासदार सुप्रिया सुळे यांनी घ्यावा, असे विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केल्याबाबत…

‘पुरंदरमध्ये माझी एक इंचही जमीन नाही’; खासदार सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण

समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांची भेट घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी सोबत राहणार आहे, असे खासदार सुळे यांनी सांगितले.

MP Supriya Sule alleges that roads in Hinjewadi are stalled due to cancellation of PMRDAs development plan
‘पीएमआरडीए’चा विकास आराखडा रद्द झाल्याने हिंजवडीतील रस्ते रखडले; खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप

आराखडा रद्द केल्याने माहिती व तंत्रज्ञाननगरी हिंजवडीतील रस्ते रखडले आहेत. रस्त्याची कामे पुढे जाणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी ही समस्या…

Supriya Sule statements on Pune development Cancel
आयटीनगरी हिंजवडीतील वाहतूक कोंडीत भर पडणार; खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, डीपी…

बारामती लोकसभा मतदारसंघातील विकासकामांबाबत खासदार सुळे यांनी सोमवारी पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांच्यासोबत आकुर्डीत बैठक घेतली

Supriya Sule congratulates Vaibhavi Deshmukh for passing hsc 12th exam
Supriya Sule : बारावीत उत्तीर्ण झालेल्या वैभवी देशमुखचं सुप्रिया सुळेंनी केलं अभिनंदन

संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिला बारावीत ८५ टक्के मिळाले. त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी वैभवीला फोन करत तिचं…

Congress Vijay Wadettiwar on Cabinet decision of Caste Census
Caste Census : “सत्ताधाऱ्यांचा याआधी स्पष्टपणे विरोध, मात्र आज…”, केंद्राच्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयावर काँग्रेसची प्रतिक्रिया

केंद्र सरकारने देशात जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधकांकडून त्याचे स्वागत केले जात आहे.

supriya sule urged Civil Valor awards for six Pahalgam attack victims on maharashtra Day
सहा जणांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्यावा, खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

‘पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यमुखी पडलेल्या राज्यातील सहा जणांच्या कुटुंबीयांना येत्या महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे रोजी ‘नागरी शौर्य’ पुरस्काराने गौरविण्यात…

supriya sule latest news
“विमान कंपन्यांनी पर्यटकांची अडवणूक करू नये”, खासदार सुप्रिया सुळे यांची सूचना

दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामुळे पर्यटक भयभीत झाले असून, त्यांचे माघारी येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, विमान कंपन्या नियोजित प्रवासी शुल्कावर अडून…

Supriya Sule will sit on hunger strike again in pune
Supriya Sule: सुप्रिया सुळे पुन्हा उपोषणाला बसणार; म्हणाल्या, “शेतकऱ्यांना…”

Supriya Sule: सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुण्यातील भोर येथील बनेश्वर येथील सहाशे मीटर रस्त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण केलं…

What Supriya Sule Said?
Supriya Sule : शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का? विचारताच सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आम्ही आजही…”

अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी काय म्हटलं आहे?

संबंधित बातम्या