मेष

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. महादेवाच्या मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करावी.
आजचा रंग – नारंगी

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. व्यावसायिकांसाठी चांगला दिवस आहे. उत्तम प्रतिसादाचा दिवस आहे. आज संतती सौख्य लाभेल. आज सकाळी आणि संध्याकाळी घरांमध्ये धूप लावून विष्णू सहस्त्र नामाचा पाठ करावा.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. आज कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. आनंदी दिवस जाईल. ओम शांभवे नमः
आजचा रंग – आकाशी

कर्क

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. आज भावंडाच्या गाठीभेटीचे योग आहेत. प्रवासाचे योग आहेत. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – लाल

सिंह

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. आर्थिक निर्णयासाठी चांगला दिवस आहे. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. ओम महालक्ष्मीयै नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – लाल

कन्या

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. मिश्र प्रतिसादाचा दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी नवीन कामांसाठी, गाठीभेटीसाठी प्रयत्न करावेत. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग- राखाडी

तुळ

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. व्यवहार जपून करावे. प्रकृतीची काळजी घेणे. वाद विवाद टाळावेत. महादेवाचे दर्शन घ्यावे. एकमूठ तांदूळ अर्पण करावे.
आजचा रंग – राखाडी

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. सर्व प्रकारचे लाभ मिळतील. ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. शिव मानस पुजेचे वाचन करावे.
आजचा रंग – हिरवा

धनु

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. अधिकारी व्यावसायिकांसाठी चांगला दिवस आहे. नवीन कामांसाठी चांगला दिवस आहे. कालभैरवाष्टक सकाळी संध्याकाळी वाचावे.
आजचा रंग – पांढरा

मकर

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. प्रवास संभवतात. वाहने जपून चालवावीत. कामांचा ताण जाणवेल. आर्थिक आवक चांगली असेल. गणपतीची उपासना करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – हिरवा

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. प्रवास जपून करावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. शिव मानस पूजा करावी.
आजचा रंग – नारंगी

मीन

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस आहे. व्यवसायात प्रगती कराल. कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे. महादेवाच्या मंदिरात पांढरी फुले अर्पण करावी.
आजचा रंग – जांभळा

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu