Makar Sankranti 2025 : मकर संक्रांती हा वर्षातील पहिला सण. या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. यंदाची मकर संक्रांत सर्व दृष्टीने उत्तम ठरणार आहे. कारण यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी मंगळवार आणि पुष्य नक्षत्राचा दुर्लभ संयोग निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा संयोग तीन राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

हेही वाचा : आता नुसता पैसा! मकर संक्रांतीच्यापूर्वी निर्माण होतोय पावरफुल राजयोग, ‘या’ तीन राशींना सूर्यदेव लाखो रुपयांचा धनलाभासह देऊ शकतात आयुष्यभराचे सुख

budh uday 2025 today horoscope
Budh Uday 2025 : बुधाच्या उदयाने ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी; व्हाल कोट्याधीश अन् जगाल आनंदी जीवन
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Maha Shivratri 2025 Shubh Sanyog
महाशिवरात्रीला निर्माण होत आहे दुर्मिळ संयोग! ‘या’ ३ राशींचे नशीब पलटणार, भगवान शंकर पूर्ण करणार त्यांची प्रत्येक इच्छा
Mars Gochar 2025
येणारे ४९ दिवस मंगळ देणार पैसा; ‘या’ तीन राशींच्या नोकरी, व्यवसायात होणार प्रगती
Guru Margi 2025
Guru Margi 2025 : २४ तासानंतर पालटणार ‘या’ तीन राशींच्या लोकांचे नशीब; गुरुच्या सरळ चालीने संपत्तीत वाढ, नोकरी-व्यवसायात यश
shani gochar positive impact
आता नुसता पैसा! शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार नवी नोकरी, वैवाहिक सुख अन् गडगंज श्रीमंती
Guru-Shukra's parivartan Rajyoga
आता ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा; गुरू-शुक्राचा परिवर्तन राजयोग देणार प्रत्येक कामात यश, प्रेम अन् नुसता पैसा
Saturn and Sun Yuti 2025
शनी-सूर्याची युती बक्कळ पैसा देणार; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् मान-सन्मान

कर्क राशी

मकर संक्रांतीच्या दिवशी दुर्लभ संयोग कर्क राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. या शुभ योगच्या प्रभावाने धन संपत्तीमध्ये वृद्धी होऊ शकते. तसेच करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायामध्ये मोठे यश प्राप्त होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायात मोठे यश प्राप्त होईल. दांपत्य जीवनात गोडवा जाणवेल. जुन्या लोकांची भेट होईन नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा दिवस शुभ आहे. कर्क राशीच्या लोकांनाी नवीन काम सुरू करावे. त्यांना यश मिळेन.

हेही वाचा : Pisces Yearly Horoscope 2025: २०२५ मध्ये ‘या’ राशीच्या मेहनतीचे होईल चीज! अनेक समस्यांमधून होईल सुटका; सोनल चितळेंकडून १२ महिन्यांचे राशिभविष्य जाणून घ्या

तुळ राशी

मकर संक्रांतीच्या दिवशी अद्भूत संयोग निर्माण होत आहे. तुळ राशीच्या लोकांसाठी हा संयोग अतिशय फायद्याचा ठरणार आहे. घरात मंगल कार्य संपन्न होईल. पैसा कमावण्याचे नवीन स्त्रोत मिळेल. पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. जुन्या आजारातून सुटका मिळेल. नोकरी व्यवसायात यश मिळेन. तुळ राशीच्या लोकांसाठी यंदाची संक्रांत अत्यंत लाभदायक ठरू शकते.

हेही वाचा : Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश

मीन राशी

मीन राशीच्या लोकांसाठी ही मकर संक्रांत अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी निर्माण होणारे संयोग व्यवसायात या लोकांना नफा मिळवून देईल. नोकरी करणाऱ्या लोकांचे प्रमोशन किंवा इंक्रिमेंट होऊ शकते. याशिवय व्यवसायात नफा मिळू शकतो. दांपत्य जीवनात जोडीदाराबरोबरचे नाते घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहीन. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेन.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader