Rahu and Shukra Yuti: ज्योतिषशास्त्रानुसार अनेकदा एका राशीत दोन किंवा त्याहून अधिक ग्रहांची युती निर्माण झाल्याने शुभ किंवा अशुभ संयोग निर्माण होतो. या संयोगाचा विविध प्रभाव मानवी जीवनावर पडतो. येत्या काळात सहा ग्रह एकत्र युती निर्माण करत आहेत. राहू आणि शुक्र मार्चमध्ये मीन राशीत प्रवेश करतील, त्यानंतर २९ मार्च रोजी शनीदेखील या राशीत प्रवेश करेल. तसेच फेब्रुवारीमध्ये बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करेल. १४ मार्च रोजी सूर्यदेखील त्याच राशीत असेल आणि २८ मार्च रोजी चंद्रदेखील मीन राशीत प्रवेश करेल. या सहा ग्रहांच्या मीन राशीत एकत्र येण्याने काही राशींना धन-संपत्ती आणि मानसन्मान मिळू शकतो.

या तीन राशींना मिळणार धन-संपत्तीचे सुख

मिथुन

सहा ग्रहांची युती मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरीत हवे तसे यश मिळवाल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल.
तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल.

मकर

मकर राशीच्या व्यक्तींसाठी सहा ग्रहांची युती खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. काळात अचानक धनलाभ, भौतिक सुखाची प्राप्ती होईल. अनेक दिवसांपासून अडकलेले कामही पूर्ण होण्यास मदत मिळेल. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. भावंडांकडून मदतीचा हात मिळेल.

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीही सहा ग्रहांची युती अत्यंत सकारात्मक सिद्ध होईल. त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.