हेल्थ न्यूज डेस्क

आरोग्य हीच संपत्ती असते. निरोगी व आनंदी कसं रहावं या संदर्भातल्या तज्ज्ञांचे सल्ले व आरोग्य क्षेत्रातील सर्व प्रकारच्या उपयुक्त बातम्या या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवण्यात येतात. निरामय व आनंदी आयुष्य जगायचंय? मग आपल्या आरोग्याचा विचार गांभीर्यानं करायला हवा. काय खावं, काय खाऊ नये. काय प्यावं, काय पिऊ नये. व्यायाम कोणता व किती करावा. चांगल्या सवयी कोणत्या व त्या कशा लावाव्यात. अशा आरोग्याच्या विविध अंगांचा वेध घेणाऱ्या बातम्या व लेख लोकसत्ताच्या हेल्थ डेस्कच्या माध्यमातून आपण वाचकांपर्यंत पोचवतो. Follow us @LoksattaLive

Papaya Seeds Health Benefits and Risk
Papaya Seeds Benefits : पपईच्या बिया फेकताय? तज्ज्ञांनी सांगितले पपई बियांसह खाण्याचे फायदे; पण खायचे कसे हे पाहा आधी

Papaya Seeds Benefits and Risk : सोशल मीडियावर पपईच्या बिया खा, असं ओरडून ओरडून सांगणाऱ्यांची गर्दी वाढली होती. अशा वेळी…

brain dementia signs
तुमच्या चालण्यातील ‘ही’ चार लक्षणं डिमेंशियाची सुरुवात असू शकतात? तज्ज्ञ काय सांगतात…

Dementia Patients: डिमेंशिया जसजसा वाढत जातो तसतसे व्यक्तींना त्यांची दिशा समजण्यास अडचण येऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीचे अचूक अर्थ…

Ramphal health benefits In Marathi
Ramphal : रोज रामफळ खाल्ल्याने शरीराला नेमका काय फायदा मिळू शकतो? डॉक्टरांची माहिती वाचून व्हाल खूश

Ramphal Health Benefits : या फळात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६ सारख्या पोषक तत्वे आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर सारखी…

really fasting between 5.30 pm and 10 am is best for belly fat loss
सायंकाळी ५.३० ते सकाळी १० पर्यंत काहीही न खाणे पोटावरचा घेर कमी करण्यासाठी फायदेशीर; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

एका नवीन अभ्यासात लवकर जेवणाचे फायदे सांगितले आहेत. सायंकाळी ५.३० पर्यंत जेवल्यानंतर थेट सकाळी १० वाजता नंतर जेवण करावे. त्यामुळे…

Rujuta Diwekar Shared Anti inflammation diets tips
‘टीव्ही, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम करा बंद… ‘ अँटी-इन्फ्लमेटरी डाएटबद्दल सेलिब्रिटी डाएटिशियन Rujuta Diwekar ने नक्की काय सांगितले? प्रीमियम स्टोरी

Rujuta Diwekar Tips : सेलिब्रिटी पोषण तज्ज्ञ रुजुता दिवेकरने सोशल मीडियावर अँटी-इन्फ्लमेटरी डाएटबद्दल तिचे मत शेअर केले आहे…

Hair serums demystified: Guide to help you choose one based on your hair type which Hair Serum for Hair Growth
तुमच्या केसांसाठी कोणते सिरम योग्य आहे? डॉक्टरांनी सांगितलेली माहिती एकदा वाचाच, केस दिसतील चमकदार

Hair care tips: हेअर सीरमचा वापर कोणीही करू शकते. फक्त तुमच्या केसांच्या गरजेनुसार कोणते हेअर सीरम चांगले असेल हे तुम्हाला…

Dog Winter Clothes
तुमच्या पाळीव प्राण्याला थंडीचा सामना करण्यासाठी स्वेटर घालणे गरजेचे आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांची मते…

Dog Winter Clothes: कुत्र्यांसाठी विविध कपड्यांचे पर्याय उपलब्ध असले तरी त्यांची नैसर्गिक फर त्यांना आवश्यक ते इन्सुलेशन प्रदान करते.

benefits and disadvantages of eating chyawanprash every day
दररोज च्यवनप्राश खाण्याचे फायदे आणि तोटे ठाऊक आहेत का? तज्ज्ञांनी सांगितलं यामागील सत्य…

Benefits and Disadvantages of eating chyawanprash: च्यवनप्राशमधील प्राथमिक घटक आवळा आहे, ज्यामध्ये क जीवनसत्त्वाचे प्रमाण अपवादात्मकपणे जास्त आहे. हे जीवनसत्त्व…

Wisdom tooth extraction recovery tips after operation expert advice
जर तुम्हालाही अक्कलदाढ असेल, तर हे वाचाच…, तज्ज्ञांनी सांगितले अक्कलदाढ काढल्यानंतर २४ ते २८ तास काय करावे…

जर तुम्ही अक्कलदाढ काढणार असाल किंवा नुकतीच अक्कलदाढ काढली असेल, तर हा लेख वाचा…

Actor Vicky kaushal 25 kilos weight gain for Chhaava 80 to 105 kilos expert advice on weight gain
बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने ‘छावा’ चित्रपटासाठी वाढवलं २५ किलो वजन, तुम्हालाही वजन वाढवायचं असेल तर तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला ठेवा लक्षात

८० किलोवरून १०५ किलोपर्यंत विकी कौशलने वजन कसं वाढवलं,जाणून घ्या…

Chest Pain & Heart Attack
Chest Pain & Heart Attack : छातीत दुखणे हे नेहमी हार्ट अटॅक येण्याचे लक्षण असते का? तज्ज्ञ काय सांगतात… प्रीमियम स्टोरी

Video : दरखेपेस छातीतील दुखणे हे काही हृदयविकाराचेच लक्षण नसते. अशा या छातीतील दुखण्यामागे नेमकी काय कारणे असतात आणि उपचार…

Vidyut Jammwal
Vidyut Jammwal : “दररोज पाच मिनिटे श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करणे हे १० किलोमीटर धावण्याइतके फायदेशीर” अभिनेता विद्युत जामवालचा दावा; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना पटपरगंज येथील मॅक्स हॉस्पिटल हृदय शस्त्रक्रियेचे वरिष्ठ संचालक डॉ. वैभव मिश्रा सांगतात, “दररोज पाच मिनिटे श्वास…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या