scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
AMit SHah
“मतदारसंघांची पुनर्रचना आम्ही केली तर…” महिला आरक्षणावरील ‘त्या’ प्रश्नावर अमित शाहांचा उत्तर

महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास २०२६ पर्यंतची वाट का पाहावी? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता.

RSS Mohan Bhagwat
महिला आरक्षण : राष्ट्रीय स्वयंसवेक संघाकडूनही ‘पुरुषप्रधान’ शिक्का पुसण्याचा प्रयत्न प्रीमियम स्टोरी

विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मांडण्याच्या दोन दिवस आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी महिलांचा सहभाग वाढविण्याबाबत भाष्य केले होते.

Narendra Modi
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर, ४५४ खासदारांचा पाठिंबा, मोदी सरकारची आता राज्यसभेत परीक्षा

महिला आरक्षण विधेयक ४५४ खासदारांच्या पाठिंब्यासह लोकसभेत मंजूर करण्यात आलं आहे.

Jyeshtha Gauri Aavahan Date Tithi Puja Why Gauri Lakshmi Given Non veg Crabs And Chicken During Ganesh Utsav History
ज्येष्ठा गौरीसाठी चिंबोऱ्या, कोंबडी वड्यांचा नैवेद्य केला जातो का? तिखटाची गौरी म्हणजे काय?

Gauri Mata: महाराष्ट्रात काही ठिकाणी गौरीपूजनाच्या दिवशी मटण, कोंबडीवडे, चिंबोऱ्या म्हणजेच खेकडे व मासे असा बेत करायची पद्धत आहे. पण…

Amit Shah Statement on Women Reservation
“नारी शक्ती वंदन बिल हा भाजपासाठी राजकीय अजेंडा..”, अमित शाह यांचं महत्त्वाचं विधान

अमित शाह यांनी राहुल गांधींच्या प्रश्नावरही उत्तर देत राहुल गांधींना टोला लगावला आहे.

AMit Shah
महिला आरक्षण विधेयकात ओबीसींचा समावेश होणार? अमित शाहांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका

महिला आरक्षण विधेयकात ओबीसींचाही समावेश करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सरकारची भूमिका स्पष्ट…

Daily Horoscope 21 September 2023
Daily Horoscope: मिथुनसाठी गुरूवार खर्चिक तर ‘या’ राशीच्या व्यक्तींनी फसव्या लोकांपासून सावध राहावे, पाहा तुमचे भविष्य प्रीमियम स्टोरी

Daily Horoscope In Marathi : राशिभविष्यानुसार वृषभ राशीच्या व्यक्तींना ग्रहमानाची साथ मिळेल.

Monkey Viral Video
“प्रतीक्षा संपली, आता निकाल जाहीर होणार…” कॉम्प्युटरवर काम करणाऱ्या माकडाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाले…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माकडाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना हसू आवरणं कठीण झालं आहे.

Shivanand Tiwary on Former PM Manmohan Singh
“डॉ. मनमोहन सिंग यांना असहाय्यपणे बसलेले पाहून दुःख वाटले होते”, शिवानंद तिवारींनी सांगितली जुन्या संसदेची आठवण

राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी म्हणाले की, त्यावेळी संसदेत चर्चा करताना एक दर्जा राखला जात होता. सभागृहाचे प्रमुख प्रत्येक…

DTP Maharashtra Recruitment 2023
१० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी! ! DTP विभागांतर्गत शिपाई पदासाठी भरती सुरु, आजच अर्ज करा

१० वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

ताज्या बातम्या