scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
नालासोपाऱ्यातील वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकेला ; पालिका आणि वाहतूक विभागाचे समस्येकडे दुर्लक्ष

नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस अधिक जटिल बनू लागली आहे. मंगळवारी संध्याकाळी नालासोपारा उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकेला बसला.

नवी मुंबईत शांतता: ४५ मनसे कार्यकर्त्यांची धरपकड; पनवेलमध्ये एक गुन्हा दाखल

मशिदींसमोर हनुमान चालीसाचे पठण करण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्यानंतर बुधवारी पहाटेपासून नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील…

उन्हाळी सुट्टीमुळे मुलांचे लसीकरण संथगतीने ;१२ ते १४ वयोगट; ३८,४९० जणांना पहिली तर २५०२१ जणांना दुसरी लसमात्रा

उन्हाळी सुट्टीपूर्वी १२ ते १४ वयोगटातील मुलांना किमान पहिली लसमात्रा शंभर टक्के देण्याचे नियोजन नवी मुंबई महापालिकेने केले होते.

loksatta
भूखंडाची प्रतीक्षा कायम ; मे महिन्यात काम सुरू न झाल्याने विकास कामासाठी सहा महिने थांबावे लागणार

जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांनाही साडेबारा टक्केचे विकसित भूखंड मिळावे याकरिता लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वात लढा झाल्याने २०११ ला जेएनपीटीने साडेबारा टक्के देण्याचे…

मध्य रेल्वेवर लोकल खोळंबा ;लोकलमध्ये बिघाड, तांत्रिक समस्या, मुंबईच्या दिशेने उशिरा येणाऱ्या एक्स्प्रेसचा फटका

लोकलमध्ये बिघाड, सिग्नलमध्ये तांत्रिक समस्या आणि त्यातच मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मेल, एक्स्प्रेस गाडय़ांना झालेला उशीर यांमुळे मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते…

एअरपोर्ट फनेलभोवतीच्या ४०० इमारतींचा पुनर्विकास खुंटलेलाच! ; दोन वर्षांनंतरही नियमावलीच्या प्रतीक्षेत

विमानतळाभोवती असलेल्या विलेपार्ले, सांताक्रूझ आणि कुर्ला या परिसरांतील ‘एअरपोर्ट फनेल’ वासीयांना चार ते नऊ इतके अतिरिक्त चटईक्षेत्रफळ देण्याच्या मुंबई महापालिकेने…

राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा भाजपचा डाव; आंनदराज आंबेडकर यांचा आरोप

मशिदींवरील भोंगे हटवणे, हनुमान चालिसासारखे मुद्दे उपस्थित करण्यासाठी काहींना सुपारी देण्यात आली असून त्याद्वारे महाराष्ट्र अस्थिर करण्याचा आणि राष्ट्रपती राजवट…

पालिकेच्या २४ विभागांतील ; २४ उद्यानांमध्ये मोफत वाचनालये

मोबाइलच्या विश्वात हरवत चाललेल्या पिढीला वाचनाची गोडी लागावी म्हणून पालिकेच्या उद्यान विभागाने मुंबईतील २४ विभागांतील २४ उद्यानांत मोफत वाचनालये सुरू…

डॉ. मनोज पांडे यांना क्लिन चिट? ;विद्यापीठातील विद्यार्थिनींचे छळ प्रकरण

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पीएच.डी. विद्यार्थिनींच्या आर्थिक आणि मानसिक छळ प्रकरणातील आरोपी डॉ. मनोज पांडे यांना चौकशी समितीने चक्क…

महापालिकेची ‘क्यू.आर. कोड’ योजना बारगळली?; स्टीकर्स लावलेल्या घरातूनही कचऱ्याची उचल नाही

घरातील कचरा उचलला जात नाही, अशा तक्रारी वाढल्यानंतर महापालिकेतील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेली ‘क्यू.आर.कोड’ योजना काही दिवसातच बारगळल्याची माहिती हाती…

राज्य सरकारच्या चुकीने ओबीसी आरक्षण गेले ; न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रिया

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाची शिफारस करणाऱ्या अंतरिम अहवालाची अंमलबजाणी करू नये आणि ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्याव्या,…

लोकसत्ता विशेष