
वाहतूक कोंडीचे हे चक्रव्यूह भेदण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे..
वाहतूक कोंडीचे हे चक्रव्यूह भेदण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे..
उर्वरित केंद्र येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
अवघ्या १२ तासांत बाळाला शोधून काढण्यात पोलिसांना यश आले.
शिवसेना नगरसेवकाच्या पत्नीची तक्रार घेण्यास कळवा पोलिसांची टाळाटाळ
मामा-भाच्याच्या जोडीने दोन अल्पवयीन मुलींना ठाण्यात आणून त्यांची विक्री करण्याचा प्रयत्न केला.
घोडबंदर रस्त्यावर आता अवजड वाहनांच्या बेशिस्तीमुळे कोंडी वाढू लागली आहे.
ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील वाहतुकीसाठी गोखले मार्ग महत्त्वाचा मानला जातो.
दोन वर्षांनंतर जिल्ह्य़ात पुन्हा छुप्या पद्घतीने हातभट्टय़ा सुरू झाल्या आहेत.
भिवंडीत डोंगराच्या उतारावरही इमारती उभ्या राहात असल्याचे दिसून येत आहे.