
चीनमध्ये न्यायाधीशांवर हल्ले वाढले असून अनेकदा त्याच्या बातम्याही ठळकपणे प्रसिद्ध होत आहेत.
चीनमध्ये न्यायाधीशांवर हल्ले वाढले असून अनेकदा त्याच्या बातम्याही ठळकपणे प्रसिद्ध होत आहेत.
गुलजार आपल्या मुलासह मंगळवारी पुन्हा गावी आले त्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळीच्या मुहूर्तावर अनोखी भेट दिली आहे.
कन्हैया कुमारने मंगळवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती.
अबू जुंदाल याच्या वकिलांकडून हेडलीची उलटतपासणी सध्या घेण्यात येते आहे.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची भरवशाची चार्लट एडवर्ड्स केवळ ४ धावा करून तंबूत परतली
आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी हा हल्ला केला
या स्फोटांमध्ये दहापेक्षा जास्त जण मृत्युमुखी पडले आहेत.
स्फोटांनंतर विमानतळाच्या परिसरातील सुरक्षेत वाढ
यावेळी कन्हैयासोबत विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे एक शिष्टमंडळही होते
या प्रकरणी काही औषध उत्पादक कंपन्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे