Poll Budget 2018 – कसं आहे मोदी सरकारचं बजेट? सांगा तुमचं मत

बजेटबद्दल तुम्ही समाधानी आहात का?

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केला असून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. इन्कम टॅक्सचे स्लॅब अबाधित ठेवत मध्यमवर्गीय करदात्यांची उपेक्षा झाल्याची भावना एकीकडे आहे, तर कृषी क्षेत्राला भरघोल मदत केल्याचंही तज्ज्ञ सांगत आहेत. काय आहे बजेटमध्ये हे तर अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे, परंतु तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतंय बजेट…

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta com poll give your opinion on budget

Next Story
सर्वसामान्यांसाठी खुशखबर! ३ किंवा ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्सची सूट?
ताज्या बातम्या