scorecardresearch

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; जाणून घ्या अधिक तपशील

दिनांक १० व १७ मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने अर्ज पाठवावेत.

Brihan Mumbai Mahanagarpalika Job Updates 2022
नोकरीची संधी (प्रातिनिधिक फोटो)

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे नोकरीची संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

जागांचा तपशील

बालरोग ( Paediatrics)

सामान्य शस्त्रक्रिया (General Surgery)

औषध (Medicine)

शैक्षणिक पात्रता काय?

एमडी/ डीएनबी (बालरोग)

एमडी/ डीएनबी (सामान्य शस्त्रक्रिया)

एमडी/ डीएनबी (औषध)

वयाची अट: ३८ वर्षापर्यंत

अर्ज शुल्क: ५९०/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये

अर्ज पाठवण्याचा पत्ता

वैद्यकीय अधिक्षक, कस्तुरबा गांधी रूग्णालय, मुंबई.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख

दिनांक १० व १७ मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

मूळ जाहिरात पाहण्यासठी इथे क्लिक करा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Job opportunities in bmc learn more details ttg

ताज्या बातम्या