scorecardresearch

Premium

दूरसंचार विभागात नोकरीची संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या

DOT Bharti 2023 : दूरसंचार विभाग भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा या बाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

Department of Telecommunication Bharti 2023
दूरसंचार विभाग. (Photo : Freepik, DOT)

Department of Telecommunication Bharti 2023 : दूरसंचार विभागात ‘AAO, सीनियर अकाउंटंट, MTS, LDC, पीएस स्टेनो, स्टेनो’ या पदांच्या एकूण ३९ रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. दूरसंचार विभाग पुणे भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा या बाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

दूरसंचार विभाग भरती २०२३ –

MPSC PSI Recruitment 2023
‘या’ उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! MPSC अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी भरती सुरु
IRCTC Bharti 2023
१० वी पास ते पदवीधरांना IRCTC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, जाणून घ्या पात्रता आणि निकष
IDBI Bank Recruitment 2023
पदवीधरांना IDBI बँकेत नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदाच्या ६०० जागांसाठी भरती सुरु, अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या
Small Finance Bank
एयू स्मॉल फायनान्स बँकेतर्फे कासा आणि डेबिट कार्ड ग्राहकांना व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट मिळवण्याची संधी

पदाचे नाव – AAO, सीनियर अकाउंटंट, ज्युनियर अकाउंटंट, LDC, पीएस स्टेनो, MTS

एकूण पद संख्या – ३९

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/17krwnmrk0pMLs0nCtAbLb_MbMceoEXrI/view) या लिंकवरील जाहिरात वाचा.

वयोमर्यादा – ५६ वर्षांपेक्षा कमी

अर्जाची पद्धत – ऑफलाईन.

हेही वाचा- मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी! IGIDR मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

  • द जॉइंट कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स, ओ/ओ कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स. महाराष्ट्र आणि गोवा. बीएसएनएल प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, जुहू रोड. सांताक्रूझ पश्चिम. मुंबई- ४०००५४

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३१ ऑक्टोबर २०२३

अधिकृत वेबसाईट – dot.gov.in

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी तसेच शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी (https://drive.google.com/file/d/17krwnmrk0pMLs0nCtAbLb_MbMceoEXrI/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dot bharti 2023 job opportunity in telecom department recruitment for these posts start know last date to apply jap

First published on: 03-10-2023 at 11:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×