MRVC Recruitment 2024 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ‘व्यवस्थापक’ [General Manager / Additional General Manager] पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी कुणी अर्ज करावा, पात्रता निकष, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे याची माहिती पाहा. तसेच नोकरीचा हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे कि ऑफलाईन याचीही माहिती इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्या.

MRVC Recruitment 2024 : पद आणि पद संख्या

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये महाव्यवस्थापक / अतिरिक्त महाव्यवस्थापक [फायनान्स] या पदासाठी १ रिक्त जागेवर भरती करण्यात येणार आहे.

रखडलेले प्रकल्प मार्गी लावा – रेल्वेमंत्री
daighar rape marathi news,
डायघरसारख्या घटनेची पुनरावृत्ती नको, निर्जनस्थळी गस्त सुरू करण्याची ठाकरे गटाची मागणी
driving license, Mihir Shah,
मिहीर शहाचा चालक परवाना रद्दची शिफारस! मुंबई पोलीस लिहिणार ‘आरटीओ’ला पत्र
ladki bahin yojana marathi news
‘लाडकी बहीण’साठी आता वेब पोर्टल, अर्ज करणे…
Mephedrone drug worth Rs 6 lakh seized one arrest
नवी मुंबई : ६ लाख रुपयांचा  एमडी (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ जप्त, एकाला अटक 
Mumbai Ahmedabad Bullet Train
बुलेट ट्रेनचं काम कुठवर आलं? रेल्वे मंत्रालयाने सादर केला VIDEO; पाहा घणसोली-शिळफाट्याचे बोगदे, १३ नद्यांवरील पूल
ubt shiv sena letter to mahavitaran in navi mumbai demanding up to 300 units of electricity free for residents
नवी मुंबई : शहरी भागातील रहिवाशांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज द्या- शिवसेना (उ.बा.ठा )
Petrol, diesel, expensive,
मुंबई, ठाण्यापेक्षा नागपुरात पेट्रोल, डिझेल महाग; अर्थसंकल्पातील घोषणेमुळे…

MRVC Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

महाव्यवस्थापक / अतिरिक्त महाव्यवस्थापक या पदासाठी उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल आवश्यक माहिती नोकरीच्या अधिसूचनेमध्ये वाचावी.

MRVC Recruitment 2024 – मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अधिकृत वेबसाईट लिंक –
https://mrvc.indianrailways.gov.in/?lang=1

MRVC Recruitment 2024 – अधिसूचना –
https://mrvc.indianrailways.gov.in/uploads/VN10_2024%20GM_FIN_MRVC(1).pdf

हेही वाचा : CIFE Mumbai recruitment 2024 : सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई अंतर्गत नोकरीची संधी!

MRVC Recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

महाव्यवस्थापक / अतिरिक्त महाव्यवस्थापक या पदासाठी नोकरीचा अर्ज पाठवण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवायचा आहे.
अर्ज पाठविण्यासाठी खालील ई-मेल ॲड्रेसचा वापर करावा –
ई-मेल ॲड्रेस : managerhr@mrvc.gov.in.
या नोकरीसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांसाठी ५५ वर्षे अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी नोकरीच्या अर्जात आपली संपूर्ण आणि अचूक माहिती भरणे आवश्यक आहे.
नोकरीच्या अर्जासह आवश्यक असल्यास महत्त्वाची कागदपत्रे जोडावी.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नोकरीचा अर्ज हा अंतिम तारीखेआधी पाठवणे आवश्यक आहे.
अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही १९ जून २०२४ अशी आहे.
नोकरीचा अर्ज अंतिम तारखेआधी भरल्यास, तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी करावी.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या नोकरीसंबंधी अधिक माहिती उमेदवारास हवी असल्यास, त्यांनी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाईट आणि अधिसूचना वर नमूद केलेली आहे.