दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसंदर्भात देशभरातील बळीराजा आजपासून दहा दिवसांच्या संपावर गेला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी त्यांनी हा संप पुकारला आहे. तर दुसरी महत्वाची बातमी सामान्यांच्या खिशाला चटका देणारी आहे. अनुदानित सिलिंडर महागले असून आता गॅस सिलिंडरसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…
संग्रहित लेख, दिनांक 1st Jun 2018 रोजी प्रकाशित
FB बुलेटीन: देशभरातील बळीराजा संपावर, अनुदानित सिलिंडर महागले आणि अन्य बातम्या
FB बुलेटीन
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 01-06-2018 at 17:32 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook live bulletin of first june