News Flash

समजून घ्या सहजपणे : दीपिका, सारा, श्रद्धा आणि रकुल यांना एनसीबीने का समन्स बजावले?

ड्रग्ज प्रकरणात या अभिनेत्रींची नावं का समोर आली?

अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंह यांना समन्स जारी करून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली. एनसीबीकडून या अभिनेत्रींची चौकशी का होत आहे, ड्रग्ज प्रकरणात या अभिनेत्रींची नावं का समोर आली ते सविस्तर जाणून घ्या..

अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज सेवनाचा मुद्दा समोर आला होता. या प्रकरणाचा तपास सध्या एनसीबीकडून केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 10:49 am

Web Title: explained why actors deepika padukone sara ali khan rakul preet shraddha kapoor have been summoned by ncb ssv 92
Next Stories
1 समजून घ्या… केंद्रीय मंत्रिमंडळातून का बाहेर पडला अकाली दल?
2 समजून घ्या : ३० टक्के वेतन कपातीनंतर खासदार, मंत्र्यांना किती पगार मिळणार?; सरकारचा किती पैसा वाचणार?
3 समजून घ्या…; करोनावाढीत पुणे का आहे आघाडीवर?
Just Now!
X