मुंबईत महिला प्रीमिअर लीगसाठी (WPL Auction 2023) आज लिलाव पार पडला. लिलावात स्मृती मंधानावर सर्वाधिक बोली लागली. सलामीवीर स्मृती मंधानावरुन मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात युद्ध रंगले होते. ५० लाखांच्या मूळ किंमतीनंतर दोघांनी खेळाडूवर मोठा सट्टा खेळला. अखेर आरसीबीने त्याला ३ कोटी ४० लाख रुपयांना विकत घेतले. या लिलावात ४०० हून अधिक खेळाडूंवर बोली लावली गेली. ज्यामध्ये आतापर्यंत ९० खेळाडू विविध संघात दाखल झाले आहेत. भारतीय टी-२० संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना महिला आयपीएलच्या पाचही फ्रँचायझींच्या रडारवर होती. कारण ती अनेक भूमिका साकारू शकते. ती फलंदाजीसोबतच कर्णधारपदही करू शकते. ती जगभरातील महिला क्रिकेट लीगमध्ये खेळली आहे. यामध्ये बिग बॅश आणि वूमन हंड्रेडचा समावेश आहे.

तर मुंबईने भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरवर १.८० कोटी रुपयांची बोली लावत तिला आपल्या संघात सहभागी करून घेतलं आहे.
शफाली वर्माला दिल्ली कॅपिटल्सने २ कोटी रुपयांना विकत घेतले. दोन कोटींमध्ये विकत घेतलेल्या खेळाडूंच्या यादीत ती सामील झाली आहे. शफाली सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. तिने अलीकडेच अंडर १९ विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व केले होते, जिथे भारतीय संघाने अंतिम फेरी विजेतेपद पटकावले होते.

Akash Chopra Says Hardik Pandya’s yet but his absence is definitely hurting GT this season
IPL 2024 : “त्याच्या उपस्थितीचा मुंबईला फायदा झाला नसेल, पण…”, हार्दिक पंड्याबाबत माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य
Indian Premier League Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad sport news
बंगळूरुच्या गोलंदाजांकडे लक्ष!
T20 World Cup 2024 Ex Cricketer Vyakantesh Prasad Suggests Suryakumar yadav Rinku Singh Shivam Dube Combination in India Playing xi
T20 WC 2024: रिंकूसह शिवम दुबेला टी-२० वर्ल्डकपसाठी संधी मिळाली पाहिजे; माजी क्रिकेटपटूची निवडसमितीला सूचना
Virender Sehwag Says Yuzvendra Chahal's brilliant bowling
IPL 2024 : वीरेंद्र सेहवागला राजस्थानच्या ‘या’ खेळाडूला विश्वचषक खेळताना पाहायचंय; म्हणाला, “तो टी-२० क्रिकेटचा महान…”

WPL 2023 लिलावात हे खेळाडू विकले गेले

स्मृती मंधाना (मूळ किंमत ५० लाख रुपये) RCB ३.४ कोटी

हरमनप्रीत कौर (मूळ किंमत ५० लाख रुपये) मुंबई इंडियन्स १.८ कोटी

सोफी डिव्हाईन (मूळ किंमत ५० लाख रुपये) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ५० लाख

अॅश्ले गार्नर (मूळ किंमत ५० लाख रुपये) गुजरात जायंट्स ३.२ कोटी

एलिस पेरी (मूळ किंमत ५० लाख रुपये) RCB INR १.७ कोटी

सोफी एक्लेस्टोन (मूळ किंमत ५० लाख रुपये) UP Warriorz ला १.८ कोट

दीप्ती शर्मा (मूळ किंमत ५० लाख रुपये) UP Warriorz ला २.६ कोटी

रेणुका सिंग (मूळ किंमत ५० लाख रुपये) RCB १.५ कोटी

Natalie Sciver-Brunt (मूळ किंमत ५० लाख रुपये) मुंबई इंडियन्सला ३.२ कोटी

ताहलिया मॅकग्रा (मूळ किंमत ५० लाख रुपये) UP Warriorz ला १.४ कोटी

बेथ मुनी (मूळ किंमत ४० लाख रुपये) गुजरात जायंट्सला २ कोटी

शबनिम इस्माईल (मूळ किंमत ४० लाख रुपये) UP Warriorz ला १ कोटी

अमेलिया केर (मूळ किंमत ४० लाख रुपये) मुंबई इंडियन्सला १ कोटी

सोफिया डंकले (मूळ किंमत ३० लाख रुपये) गुजरात जायंट्सला ६० लाख

जेमिमाह रॉड्रिग्स (मूळ किंमत ५० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला २.२ कोटी

मेग लॅनिंग (मूळ किंमत ५० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला १.१ कोटी

शफाली वर्मा (मूळ किंमत ५० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला २ कोटींना

अॅनाबेल सदरलँड (मूळ किंमत ३० लाख रुपये) गुजरात जायंट्सला ७० लाख

हरलीन देओल (मूळ किंमत ४० लाख रुपये) गुजरात जायंट्सला ४० लाख

पूजा वस्त्रकर (मूळ किंमत ५० लाख रुपये) मुंबई इंडियन्सला १.९ कोटी

डिआंड्रा डॉटिन (मूळ किंमत ५० लाख रुपये) गुजरात जायंट्सला 60 लाख

यास्तिका भाटिया (मूळ किंमत ४० लाख रुपये) मुंबई इंडियन्सला 1.5 कोटी

ऋचा घोष (मूळ किंमत ५० लाख रुपये) RCB 1.9 कोटी

Alyssa Healy (मूळ किंमत ५० लाख रुपये) UP Warriorz ला 70 लाख

अंजली सरवानी (मूळ किंमत ३० लाख रुपये) UP Warriorz ला 55 लाख

राजेश्वरी गायकवाड (मूळ किंमत ४० लाख रुपये) UP Warriorz ला 40 लाख

राधा यादव (मूळ किंमत ४० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला 40 लाख

शिखा पांडे (मूळ किंमत ४० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला 60 लाख

स्नेह राणा (मूळ किंमत ५० लाख रुपये) गुजरात जायंट्सला 75 लाख

मॅरिझान कॅप (मूळ किंमत ४० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला 1.5 कोटी

पार्शवी चोप्रा (मूळ किंमत १० लाख रुपये) UP Warriorz ला 10 लाख

तितास साधू (मूळ किंमत १० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला 25 लाख

श्वेता सेहरावत (मूळ किंमत १० लाख रुपये) UP Warriorz ला 40 लाख

एस यशश्री (मूळ किंमत १० लाख रुपये) UP Warriorz ला १० लाख

किरण नवगिरे (मूळ किंमत १० लाख रुपये) UP Warriorz ला ३० लाख

एस मेघना (मूळ किंमत ३० लाख रुपये) गुजरात जायंट्सला ३० लाख

रिन बर्न्स (मूळ किंमत ३० लाख रुपये) RCB ३० लाख

हीदर ग्रॅहम (मूळ किंमत ३० लाख रुपये) मुंबई इंडियन्स ३० लाख

ग्रेस हॅरिस (मूळ किंमत ३० लाख रुपये) UP Warriorz ला 75 लाख

जॉर्जिया वेअरहॅम (मूळ किंमत ३० लाख रुपये) गुजरात जायंट्सला 75 लाख

अॅलिस कॅप्सी (मूळ किंमत ३० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला 75 लाख

Issy Wong (मूळ किंमत ३० लाख रुपये) मुंबई इंडियन्स ३० लाख

मानसी जोशी (मूळ किंमत ३० लाख रुपये) गुजरात जायंट्स ३० लाख

देविका वैद्य (मूळ किंमत ४० लाख रुपये) UP Warriorz ला 1.4 कोटी

अमनजोत कौर (मूळ किंमत ३० लाख रुपये) मुंबई इंडियन्स 50 लाख

डी हेमलता (मूळ किंमत ३० लाख रुपये) गुजरात जायंट्सला ३० लाख

लॉरेन बेल (मूळ किंमत ३० लाख रुपये) UP Warriorz ला ३० लाख

मोनिका पटेल (मूळ किंमत ३० लाख रुपये) UP Warriorz ला ३० लाख

तारा मॉरिस (मूळ किंमत १० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्स १० लाख

लॉरा हॉरिस (मूळ किंमत १० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्स ४५ लाख

धारा गुजर (मूळ किंमत १० लाख रुपये) मुंबई इंडियन्स १० लाख

जसिया अख्तर (मूळ किंमत २० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्स २० लाख

दिशा कासट (मूळ किंमत १० लाख रुपये) RCB ला १० लाख

लक्ष्मी यादव (मूळ किंमत १० लाख रुपये) UP Warriorz ला १० लाख

इंद्राणी रॉय (मूळ किंमत १० लाख रुपये) RCB ला १० लाख

मिन्नू मणी (मूळ किंमत १० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्स ३० लाख

श्रेयंका पाटील (मूळ किंमत १० लाख रुपये) RCB ला १० लाख

कनिका आहुजा (मूळ किंमत १० लाख रुपये) RCB ला ३५ लाख

तनुजा कंवर (मूळ किंमत १० लाख रुपये) गुजरात जायंट्स ५० लाख

सायका इशाक (मूळ किंमत १० लाख रुपये) मुंबई इंडियन्स १० लाखांना

आशा शोबना (मूळ किंमत १० लाख रुपये) RCB ला १० लाख