रेल्वे रिक्रुटमेंट सेल, सेंट्रल रेल्वे (जाहिरात क्र. आरआरसी/सीआर/ एए/ २०१९) अॅप्रेंटिसेस अॅक्ट १९६१अंतर्गत २,५६२ जागांवर आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांची ‘अॅप्रेंटिसेस’ पदांवर भरती.
आरआरसी सेंट्रल रेल्वे मुख्यालय, मुंबई येथे क्लस्टरनुसार रिक्त पदांचा तपशील –
मुंबई क्लस्टर –
(i) कॅरेज अँड वॅगॉन (कोचिंग) वाडी बंदर – एकूण २५८ पदे.
(१) फिटर – १८२ पदे,
(२) वेल्डर – ६ पदे,
(३) कारपेंटर – २८ पदे,
(४) पेंटर (जनरल) – २४ पदे,
(५) टेलर जनरल – १८ पदे.
(ii) कल्याण डिझेल शेड – एकूण ५३ पदे.
(१) इलेक्ट्रिशियन – ११ पदे,
(२) मशिनिस्ट – १ पद,
(३) वेल्डर – १ पद,
(४) प्रोग्रॅमिंग अँड सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट – ४ पदे,
(५) मेकॅनिक डिझेल – ३३ पदे,
(६) लॅबोरेटरी असिस्टंट (CP) – ३ पदे.
(iii) कुर्ला डिझेल शेड – एकूण ६० पदे.
(१) इलेक्ट्रिशियन – २४ पदे,
(२) मेकॅनिक डिझेल – ३६ पदे.
(iv) Sr. DEE (TRS)) कल्याण – एकूण १७९ पदे.
(१) फिटर – ६२ पदे,
(२) टर्नर – १० पदे,
(३) वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक) – १० पदे,
(४) इलेक्ट्रिशियन – ६२ पदे,
(५) मशिनिस्ट – ५ पदे,
(६) इन्स्ट्रमेंट मेकॅनिक – ५ पदे,
(७) लॅबोरेटरी असिस्टंट (CP) – ५ पदे,
(८) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – २० पदे.
(v) Sr. DEE (TRS) कुर्ला – एकूण १९२ पदे.
(१) फिटर – ९० पदे,
(२) टर्नर – ६ पदे,
(३) वेल्डर (जी अँड ई) – ३ पदे,
(४) इलेक्ट्रिशियन – ९३ पदे.
(vi) परेल वर्कशॉप – एकूण ४१८ पदे.
(१) फिटर – २६ पदे,
(२) मशिनिस्ट – ३४ पदे,
(३) शिट मेटल वर्कर – २७ पदे,
(४) वेल्डर (जी अँड ई) – २७ पदे,
(५) इलेक्ट्रिशियन – ३५ पदे,
(६) वाइंडर (आरमेचर) – ३२ पदे,
(७) मेकॅनिक मशिन टूल मेंटेनन्स – २४ पदे,
(८) टूल अँड डाय मेकर (प्रेस टूल्स जिग्स अँड फिक्चर्स) – ६८ पदे,
(९) मेकॅनिक मोटर व्हेइकल – ७ पदे,
(१०) मेकॅनिक डिझेल – १३८ पदे.
(vii) माटुंगा वर्कशॉप – एकूण ५४७ पदे.
(१) मशिनिस्ट – २४ पदे,
(२) मेकॅनिक मशिन टूल मेंटेनन्स – ४५ पदे,
(३) फिटर – १८४ पदे,
(४) कारपेंटर – ११८ पदे,
(५) वेल्डर (जी अँड ई) – ५१ पदे,
(६) पेंटर (जनरल) – ३५ पदे,
(७) इलेक्ट्रिशियन – ९० पदे.
(viii) S & T Workshop, भायखळा –
(१) फिटर – २६ पदे,
(२) टर्नर – ६ पदे,
(३) मशिनिस्ट – ५ पदे,
(४) वेल्डर – ८ पदे,
(५) प्रोग्रॅिमग अँड सिस्टीम्स अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट – ६ पदे,
(६) इलेक्ट्रिशियन – ३ पदे,
(७) आय्टी अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मेंटेनन्स – २ पदे,
(८) पेंटर (जनरल) – ४ पदे.
भुसावळ क्लस्टर –
(्र) कॅरेज अँड वेगॉन डेपो – एकूण १२२ पदे.
(१) फिटर – १०७ पदे,
(२) वेल्डर – १२ पदे,
(3) मशिनिस्ट – ३ पदे.
(्र) इलेक्ट्रिक लोको शेड – एकूण ८० पदे.
(१) फिटर – ३८ पदे,
(२) इलेक्ट्रिशियन – ३८ पदे,
(३) वेल्डर – ४ पदे.
(्र्र) इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह वर्कशॉप – एकूण ११८ पदे.
(१) इलेक्ट्रिशियन – ५६ पदे,
(२) फिटर – ५३ पदे,
(३) वेल्डर (जी अँड ई) – ७ पदे,
(४) प्रोग्रॅमिंग अँड सिस्टीम्स अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट – २ पदे.
(्र५) मनमाड वर्कशॉप – एकूण ५१ पदे.
(१) फिटर – २७ पदे, (२) टर्नर – ३ पदे, (३) मशिनिस्ट – ७ पदे, (४) वेल्डर (जी अँड ई) – ७ पदे, (५) मेकॅनिक मोटर व्हेइकल – १ पद, (६) मेकॅनिक डिझेल – ४ पदे, (७) पेंटर (जनरल) – २ पदे.
(५) TMW नाशिक रोड – एकूण ५० पदे.
(१) फिटर – १० पदे, (२) मशिनिस्ट – ४ पदे, (३) वेल्डर – ६ पदे, (४) इलेक्ट्रिशियन – २६ पदे, (५) कारपेंटर – २ पदे, (६) मेकॅनिक डिझेल – २ पदे.
पुणे क्लस्टर –
कॅरेज अँड वॅगॉन डेपो – एकूण ३१ पदे.
(१) फिटर – २० पदे,
(२) मशिनिस्ट – ३ पदे,
(३) वेल्डर – ३ पदे,
(४) पेंटर – २ पदे,
(५) कारपेंटर – ३ पदे.
(्र) डिझेल लोको शेड – एकूण १२१ पदे.
(१) मेकॅनिक डिझेल – ५५ पदे,
(२) इलेक्ट्रिशियन – ५५ पदे,
(३) वेल्डर – ८ पदे,
(४) मशिनिस्ट – २ पदे,
(५) पेंटर – १ पद.
नागपूर क्लस्टर –
इलेक्ट्रिक लोको शेड अजनी – एकूण ४८ पदे.
(१) इलेक्ट्रिशियन – ३३ पदे,
(२) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – १५ पदे.
कॅरेज अँड वेगॉन डेपो – एकूण ८० पदे.
(१) फिटर – ६९ पदे,
(२) पेंटर – १ पद,
(३) वेल्डर – ८ पदे,
(४) कारपेंटर – २ पदे.
सोलापूर क्लस्टर –
कॅरेज अँड वेगॉन डेपो – एकूण ७३ पदे.
(१) फिटर – ५४,
(२) कारपेंटर – २ पदे,
(३) मशिनिस्ट – ४ पदे,
(४) वेल्डर – ८ पदे,
(५) पेंटर – ३ पदे,
(६) मेकॅनिक डिझेल – २ पदे.
कुर्डूवाडी वर्कशॉप – एकूण २१ पदे.
(१) फिटर – ७ पदे,
(२) मशिनिस्ट – ५ पदे,
(३) वेल्डर – ४ पदे,
(४) कारपेंटर – २ पदे,
(५) पेंटर – ३ पदे.
सर्व पदांसाठी ट्रेनिंगचा कालावधी १ वर्षांचा असेल.
पात्रता – दहावी किमान सरासरी ५०% गुणांसह उत्तीर्ण आणि NCVT / SCVT यांच्याकडील संबंधित ट्रेडमधील सर्टिफिकेट.
वयोमर्यादा – दि. १ जानेवारी २०२० रोजी १५ ते २४ वष्रे (इमाव – २७ वष्रेपर्यंत, अजा/अज – २९ वष्रेपर्यंत, विकलांग – ३४ वष्रेपर्यंत).
अर्जाचे शुल्क – रु. १००/- (अजा/अज/महिला/विकलांग यांना फी माफ आहे.)
निवड पद्धती – आलेल्या अर्जातून (दहावी + आयटीआय) गुणवत्ता यादी बनविली जाईल.
स्टायपेंड – ट्रेनिंगदरम्यान उमेदवारांना नियमानुसार स्टायपेंड दरमहा दिले जाईल.
हेल्प डेस्क – अर्ज सादर करण्यात अडचण आल्यास संपर्क करा ०२२-६७४५३१४० (१०.०० ते १७.०० रविवार व सुट्टीचे दिवस सोडून) किंवा
ई-मेल करा act.apprentice@rrccr.com
ऑनलाइन अर्ज www.rrccr.com या संकेतस्थळावरून दि. २२ जानेवारी २०२०(१७.०० वाजे)पर्यंत करावेत.