News Flash

नक्षलवादी साहित्य सापडलं म्हणून अटकेची गरज नाही – देवेंद्र फडणवीस

नक्षलवादी साहित्य सापडलं म्हणून अटकेची गरज नाही. मी सुद्धा नक्षलवादी साहित्याची पुस्तक वाचली आहेत. तर मलाही अटक करावी लागेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नक्षलवादी साहित्य सापडलं म्हणून अटकेची गरज नाही. मी सुद्धा नक्षलवादी साहित्याची पुस्तक वाचली आहेत. तर मलाही अटक करावी लागेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ९९ व्या अखिल भारतीय नाटय संमेलनात ते बोलत होते.

आम्ही कुणालाही नक्षलवादी ठरवलेलं नाही असे ते म्हणाले. कधीही संविधानाच्या विरोधात कधीही जाणार नाही. मात्र देशविघातक कृत्य करणाऱ्या कारवाई आवश्यक आहे असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 8:20 pm

Web Title: no need to arrest if u have naxal books devendra fadnavis
Next Stories
1 नाडीवर हात ठेवून प्रमोद महाजनांना वाचवलं असतं, चंद्रकांत खैरेंचा अजब दावा
2 मुंबई अहमदाबाद महामार्गावर एलपीजी टँकरने घेतला पेट
3 ..तर बीडमध्ये त्यांचं डिपॉझिट जप्त करू, पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना आव्हान
Just Now!
X