सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात मंगळवारी भर पावसात आग लागून मोटार जळून खाक झाली. रस्त्यावरच पेटत्या मोटारीचा थरार लोकांना बघायला मिळाला. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र, मोटार पूर्णपणे जळाली.

हेही वाचा- विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अग्निशमन विभागाच्या पथकाने आग विझवण्यात आली. मात्र, मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मिरज शहरातील मंगळवार पेठ परिसरात रस्त्यावर मोटार पेटल्याची ही घटना घडली. आग नेमकी कशामुळे लागली अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.