Latest Entertainment News 16 May 2025 : मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात रोज नवनवीन घडामोडी घडत असतात. मराठी टेलिव्हिजन विश्वातील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तर, रितेश देशमुखचा ‘रेड २’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच प्रसिद्धी हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री तसेच ‘बिग बॉस’च्या १२ व्या पर्वाची विजेती अभिनेत्री दीपिका कक्करला गंभीर आजाराचं निदान झालं आहे.

दीपिकाचा पती शोएब इब्राहिमने यासंदर्भात व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. अभिनेत्रीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिटी स्कॅन केल्यावर तिच्या लिव्हरमध्ये ट्युमर असल्याचं आढळलं आहे. या सगळ्या घडामोडींबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

Live Updates

Entertainment News Updates

20:42 (IST) 16 May 2025

“मी गरोदर राहिले तर…", रेखा पतीच्या 'त्या' अटीवर स्पष्टच बोललेल्या; दोघांनी केलेलं अरेंज मॅरेज, पण ७ महिन्यातच….

Rekha husband Mukesh Aggarwal : रेखा यांनी अभिनय सोडून घर सांभाळावं अशी होती त्यांच्या पतीची इच्छा ...वाचा सविस्तर
19:59 (IST) 16 May 2025

महेश मांजरेकर यांचे 'आता थांबायचं नाय'बाबत वक्तव्य; म्हणाले, "हा चित्रपट मला…"

Mahesh Manjrekar Praises Ata Thambaycha Naay: 'आता थांबायचं नाय' चित्रपटाबद्दल महेश मांजरेकर म्हणाले... ...सविस्तर वाचा
18:30 (IST) 16 May 2025

"ही मालिका तीन-चार वर्षे…", 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीने व्यक्त केली खंत; म्हणाली, "काय घडलं त्याची कारणं…"

Navri Mile Hitlerla Fame Actress Expresses Regret: दु:ख या गोष्टीचं...", 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्री म्हणाली.. ...अधिक वाचा
18:12 (IST) 16 May 2025

Video: आशा व भाग्या गुंडांच्या हल्ल्यातून वाचणार आणि सूर्या…; 'लाखात एक आमचा दादा'मध्ये ट्विस्ट, पाहा

Lakhat Ek Aamcha Dada Upcoming Twist: डॅडींमुळे सूर्याच्या घरावर संकट येणार; मालिकेचा प्रोमो पाहिलात का? ...सविस्तर बातमी
17:35 (IST) 16 May 2025

“ती जाणूनबुजून…”, एका किसिंग सीनसाठी तब्बल ३७ रिटेक, बॉलीवूड अभिनेत्याने अभिनेत्रीला धरलेलं जबाबदार

Bollywood Actor took 37 Retakes for One Kiss Scene : या चित्रपटातील किसिंग सीनची झालेली खूपच चर्चा ...वाचा सविस्तर
17:05 (IST) 16 May 2025

'ती' व्यक्ती भावनाला पाजणार दारू! नशेत सिद्धूला बोलणार असं काही…; 'लक्ष्मी निवास' मालिकेचा प्रोमो आला समोर…

Lakshmi Niwas : दारूच्या नशेत भावना...आता काय करेल सिद्धू? पाहा 'लक्ष्मी निवास' मालिकेचा प्रोमो ...वाचा सविस्तर
16:05 (IST) 16 May 2025

"हिची नाटकं सुरू झाली असं म्हणायचे अन्…;" 'लाखात एक आमचा दादा'फेम दिशा परदेशीचा खुलासा; म्हणाली, "सेटवर माझ्याबद्दल…"

"नखरे सुरु झाले म्हणायचे अन्...;" 'लाखात एक आमचा दादा' फेम दिशा परदेशीचं वक्तव्य, म्हणाली... ...वाचा सविस्तर
15:51 (IST) 16 May 2025

रितेश देशमुख चहा-कॉफी पीत नाही तर…; पत्नी जिनिलीयाने सांगितली त्याची आवड, म्हणाली…

Genelia & Riteish Deshmukh : चहा की कॉफी? रितेश देशमुखला काय आवडतं? जिनिलीया म्हणाली... ...वाचा सविस्तर
15:06 (IST) 16 May 2025

"आता माझ्या त्याच्यावर विश्वास…", सुनीता आहुजा गोविंदाबाबत म्हणाल्या, "मनावर दगड…"

Sunita Aahuja on Govinda: "त्याने २० किलो वजन...", सुनीता आहुजा गोविंदाबाबत काय म्हणाल्या? ...सविस्तर वाचा
14:49 (IST) 16 May 2025

एकाच चित्रपटात दिले तब्बल ३० किसिंग सीन, तरीही सिनेमा अन् करिअर ठरलं फ्लॉप; 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

या बॉलीवूड अभिनेत्रीने अमिताभ बच्चन यांच्याबरोबरही केलंय काम, इमरान हाश्मीबरोबरचा चित्रपट राहिलेला खूप चर्चेत ...वाचा सविस्तर
14:14 (IST) 16 May 2025

चार वर्षांची असताना वडिलांचे निधन झाले, खाण्या-पिण्यासाठी करावा लागलेला संघर्ष; 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्री म्हणाली…

Kashmira Kulkarni Reveals Her Hard Time: "दोन दिवसातून एकदा...", 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्री नेमकं काय म्हणाली? ...सविस्तर बातमी
13:20 (IST) 16 May 2025

"…म्हणून मालिका सोडावी लागली", 'लाखात एक आमचा दादा' फेम दिशा परदेशीचा खुलासा; म्हणाली, "मनावर दगड ठेवून…"

लीड म्हणून पहिलीच मालिका, आजरपण अन्... 'लाखात एक आमचा दादा' फेम दिशा परदेशीने सांगितलं मालिका सोडण्यामागचं मुळ कारण, म्हणाली... ...सविस्तर बातमी
12:18 (IST) 16 May 2025

Raid 2 सिनेमाच्या कमाईत घट! १५ व्या दिवशी कमावले फक्त...; एकूण कलेक्शन किती?

Raid 2 Box Office Collection : रितेश देशमुख व अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'रेड २' सिनेमाच्या कमाईत पंधराव्या दिवशी घट झाली आहे. या सिनेमाने १५ व्या दिवशी फक्त ३.०७ कोटी कमावले आहेत. या चित्रपटाने एकूण १३६.५८ कोटींचा गल्ला जमावला आहे.

12:00 (IST) 16 May 2025

माझं स्वप्न अपूर्ण राहिलं…; 'नवरी मिळे हिटलरला' संपण्याबाबत राकेश बापटच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; म्हणाला, "आणखी एक मालिका…"

Raqesh Bapat Reveals His Mothers Reaction: "इतक्या लवकर मालिका...", लोकप्रिय अभिनेता राकेश बापट म्हणाला... ...अधिक वाचा
12:00 (IST) 16 May 2025

"आई कुठे आहे ते सांग नाहीतर…", विश्वंभर ठाकूरचा अहिल्यादेवीविरूद्ध मोठा कट; महासंगममध्ये पुढे काय होणार? पाहा

Paaru and Savalyachi Janu Savali Mahasangam: विश्वंभर ठाकूरच्या कारस्थानाचा आदित्य व सारंग कसा करणार सामना? पाहा प्रोमो ...सविस्तर बातमी
11:39 (IST) 16 May 2025
Dipika Kakar Diagnosed with Tumour : दीपिका कक्करला गंभीर आजाराचं निदान, पोटात टेनिस बॉलच्या आकाराचा ट्युमर...लवकरच होणार सर्जरी

Dipika Kakar Diagnosed with Tumour : दीपिका कक्करला गंभीर आजाराचं निदान झालं असून यासंदर्भात तिचा पती अभिनेता शोएब इब्राहिम याने व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. अभिनेत्रीच्या लिव्हरमध्ये टेनिस बॉलच्या आकाराचा ट्युमर असल्याचं सिटी स्कॅन तपासणीत आढळलं आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून दीपिकाची सर्जरी करण्यात येणार आहे. डॉक्टरांनी दीपिकाला आणखी काही टेस्ट करण्यास दिल्या आहेत. याचे रिपोर्ट्स आल्यावर तिच्यावर सर्जरी होईल. बायकोच्या आजाराबद्दल सांगताना शोएब प्रचंड भावुक झाला होता.

मराठीसह बॉलीवूडमध्ये मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली? तसेच मनोरंजन विश्वातील इतर अपडेट्स जाणून घ्या...