Latest Entertainment News Today 20 May 2025: बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाहरुख खानच्या डोळ्यातून अश्रू येत असल्याचे पाहायला मिळत आहे. फराह खानचा कूक दिलीप व शाहरुख दोघे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसते की शाहरुख खान कांदा कापत आहे. त्यामुळे त्याच्या डोळ्यातून पाणी येत आहे. तर याचवेळी दिपील विनोद करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने या परिस्थितीची ‘कल हो ना हो’ च्या क्लायमेक्स सीनबरोबर तुलना केली आहे.
याबरोबरच, सध्या मनोरंजनाची पर्वणी सुरू आहे. बरेच नवे हिंदी, मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मराठी नाटकं रंगभूमी गाजवत आहे. मनोरंजनविश्वातील दिवसभरातील सर्व अपडेट्स जाणून घ्या…
Entertainment News Today 20 May 2025: आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या…
प्रीती झिंटा व १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा 'तो' फोटो होतोय व्हायरल; अभिनेत्रीने व्यक्त केला संताप, म्हणाली, "मॉर्फ केलेले फोटो…"
४९ वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी खरेदी केला होता 'तो' बंगला, इथेच झालेलं ऐश्वर्या-अभिषेकचं लग्न; आता लेक श्वेता आहे मालकीण
'नादानियां'मधील अभिनयावरील टीकेवर खुशी कपूर म्हणाली...
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर गेल्या काही दिवसांपासून 'नादानियां' या चित्रपटामुळे मोठ्या चर्चेत आहे. तिला या चित्रपटासाठी मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.
खुशी कपूरने नुकताच 'ईटाइम्स'शी संवाद साधला. यावेळी तिने तिच्यावर होणाऱ्या टीकेवर वक्तव्य केले. खुशी कपूर म्हणाली, "ज्या टीकांमधून काही शिकता येते. ज्याची मला मदत होईल, त्याच कमेंट्स मी गांभीर्याने विचार करते. ज्याची मला काही मदत होत नाही, त्याचा मी गांभीर्याने विचार करत नाही."
४८ व्या वर्षी बोहल्यावर चढणार अभिनेता, १२ वर्षांनी लहान अभिनेत्रीशी वाढदिवशी करतोय लग्न, तारीख केली जाहीर
"मराठीत कौतुक नाही तर जळकुटेपणा…", उषा नाडकर्णींचं स्पष्ट मत; म्हणाल्या, "अक्षयने मोबाईलवर मला…"
कियारा अडवाणीच्या बिकिनी लूकने वेधले लक्ष; 'वॉर २'चा टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंची चर्चा
आत्महत्येपूर्वी जिया खानने सूरज पंचोलीला केलेला फोन; झरीना वहाब यांचं वक्तव्य, म्हणाल्या, "त्याने तिला…"
या आठवड्यात रिलीज होणार 'हे' धमाकेदार चित्रपट, 'या' मराठी सिनेमाचाही समावेश, वाचा यादी
६-७ तास विमानप्रवास, नवऱ्यासह पहिली इंटरनॅशनल टूर…; अंकिता वालावलकर 'या' देशात पोहोचली, पाहा व्हिडीओ…
सोशल मीडियावरील फॉलोअर्स बघून काम देण्याबद्दल मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, "राग येतो आणि…"
"काहीच चूक नसताना माझ्यावरच केस झाली"; 'त्या' प्रकरणाबद्दल अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, "मला मारण्यासाठी…"
नाना पाटेकर व विधू विनोद चोप्रा यांच्यात झाली होती बाचाबाची; अमोल पालेकरांचा खुलासा, म्हणाले, "त्याच्या स्वभावामुळे…"
तब्बल १०० कोटींचा खर्च, १८ कोटींचा मंडप अन् साडी...; पण सुपरस्टारचं लग्न बायकोमुळे अडकलेलं वादात, काय घडलेलं?
अक्षय कुमार अभिनेते परेश रावल यांच्यावर २५ कोटींचा दावा ठोकणार? नेमकं प्रकरण काय? वाचा
अक्षय कुमार, सुनिल शेट्टी व परेश रावल यांची प्रमुख भूमिका असलेला 'हेरा फेरी' हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाचा पुढचा भाग 'फिर हेरा फेरी'ला देखील प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. प्रेक्षक आता 'हेरा फेरी ३' ची प्रतीक्षा करत आहेत. मात्र, या सगळ्यात परेश रावल यांनी या चित्रपटात काम करणार नसल्याचे स्पष्ट केले.
आता 'हिंदूस्तान टाईम्सटच्या एका रिपोर्टनुसार, परेश रावल यांच्यावर अक्षय कुमार २५ कोटींचा दावा ठोकणार आहे. परेश रावल यांनी कायदेशीर कॉन्ट्रॅक्टवर सह्या केल्या आहेत. त्यानंतर त्यांनी या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षय कुमार या चित्रपटाचा निर्माता आहे. अभिनेता प्रॉडक्शन हाऊस, केप ऑफ गुड फिल्म्सद्वारे कायदेशीर कारवाई करत असल्याचे म्हटले जात आहे.
श्रद्धा कपूरने १७ कोटी रुपये मानधनासाठी चित्रपट नाकारला? मराठमोळा दिग्दर्शक म्हणाला, "आम्ही…"
War 2 Teaser : दमदार लूक अन् जबरदस्त अॅक्शन! हृतिक रोशन-ज्युनिअरचा एनटीआरच्या 'वॉर २'चा धमाकेदार टीझर पाहून नेटकरी म्हणाले…
'या' अभिनेत्रीने सोडली 'प्रेमाची गोष्ट' मालिका! आता सागरच्या बहिणीच्या भूमिकेत झळकणार 'ही' नायिका, स्वत: दिली माहिती…
"कला ही स्वतंत्र ठेवली पाहिजे", पाकिस्तानी कलाकारांवरील बंदीबाबत सई ताम्हणकरचं मत, म्हणाली…
'चल भावा सिटीत'मध्ये सिद्धार्थ चांदेकरची एन्ट्री; पाहा प्रोमो
'चल भावा सिटीत' या कार्यक्रमात स्पर्धकांना वेगवेगळे टास्क दिले जातात. आता एका टास्कमध्ये लोकप्रिय मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर पाहुणा म्हणून येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच, टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये वादही निर्माण होताना दिसत आहेत.
https://www.instagram.com/reel/DJ3CTgypVCr/?utm_source=ig_web_copy_link
२ तास ३५ मिनिटांचा सिनेमा पाहून डोकं चक्रावेल, ट्विस्ट इतके जबरदस्त की शेवटपर्यंत स्क्रीनवरून हटणार नाही नजर
दुसऱ्या लग्नाआधीच गरोदर होती अभिनेत्री, स्वतः केला खुलासा; म्हणाली, "मला तो अनुभव..."
प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं आंतरधर्मीय लग्न, जोडप्याचे विवाह सोहळ्यातील फोटो आले समोर
शाहरुख खान (फोटो सौजन्य इंडियन एक्सप्रेस)
आज दिवसभरातील मराठी सिनेमा, बॉलीवूड, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चित्रपट व टीव्ही मालिकांच्या सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर…