Sunjay Kapur Funeral: करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर यांचे १२ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाला एक आठवडा झाल्यानंतर त्यांचे पार्थिव लंडनहून दिल्लीला आणण्यात आले. संजय कपूर यांच्यावर आज (१९ जून रोजी) दिल्लीत अंत्यसंस्कार झाले. सायंकाळी दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. २२ जून रोजी ताज पॅलेस हॉटेलमध्ये प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
१२ जूनच्या रात्री त्यांच्या मृत्यूची बातमी आली. संजय युकेमध्ये पोलो मॅच खेळत होते, तेव्हा एक मधमाशी त्यांच्या तोंडात शिरली आणि श्वासनलिका बंद झाली. त्यामुळे गुदमरल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं.
Manoranjan News Updates:
सचिन तेंडुलकरला आमिर खानचा 'सितारे जमीन पर' चित्रपट कसा वाटला? म्हणाला, "लोकांना एकत्र…"
संजय कपूर यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी करिश्मा कपूर व तिची मुलं आणि सैफ -करीना गेले. यावेळी बाबाचं पार्थिव पाहून कियान रडू लागला. त्याला करिश्मा व करीनाने धीर दिला.
https://www.instagram.com/p/DLFRDnyhukW/?utm_source=ig_web_copy_link
"गोविंदाचे १० अफेअर असले तरी…", प्रसिद्ध निर्मात्यांचं वक्तव्य; म्हणाले, "सुनीता व तो…"
कार्तिक आर्यन, अनन्या पांडेच्या नव्या चित्रपटातील लूकची होतेय चर्चा; सेटवरील फोटो झाले व्हायरल; नेटकरी म्हणाले…
'जस्सी इज बॅक!' अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार २'चे पहिले पोस्टर प्रदर्शित; सिनेमा 'या' दिवशी होणार रिलीज
एक नंबर, तुझी कंबर; २४ वर्षीय मराठी अभिनेत्रीचा जबरदस्त डान्स! हटके लूकने वेधलं लक्ष; संजू राठोड कमेंट करत म्हणाला…
Video: पारू व आदित्यबद्दल दामिनी करणार 'तो' खुलासा अन् अहिल्यादेवी…; मालिकेत पुढे काय होणार?
झीनत अमान यांनी 'या' दिग्गज अभिनेत्याबरोबरच्या किसिंग सीनचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाल्या, "मला क्षणभरही…"
'ग्राउंड झिरो' ते 'केरळ क्राइम फाइल्स २'; या आठवड्यात ओटीटीवर काय पाहता येणार? जाणून घ्या
"अनिल कपूर खोटारडे असून माझी बदनामी करत आहेत", ज्येष्ठ निर्माते म्हणाले, "बोनी कपूर व त्यांच्या गँगने माधुरीला…"
"आलिया भट्टला करण जोहरमुळे…", 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य; म्हणाली, "इंडस्ट्रीमध्ये…"
अश्विनी भावेंची लेक झाली पदवीधर! कॅलिफोर्निया विद्यापीठात पूर्ण केलं शिक्षण; अभिनेत्री म्हणाल्या, "आम्हा दोघांनाही तुझा.."
'ओठांवर इंजेक्शन…', जास्मीन भसीनच्या पोस्टवर नेटकऱ्याची कमेंट; अभिनेत्रीने दिलं उत्तर, म्हणाली, "फिल्टर…"
वडिलांनी कानाखाली मारल्यावर आमिर खानच्या गालावर उमटायचे व्रण; अभिनेता म्हणाला, "शाळेत खूप लाज वाटायची…"
"जे काही होतं ते सगळं...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत; ऐश्वर्या रायबरोबर बिनसलं?
Video: "हे गाणं…", सारंगसमोर सावलीच्या आवाजाचे सत्य येणार? 'सावळ्याची जणू सावली'मध्ये ट्विस्ट
वयात फक्त ७ वर्षांचं अंतर…; अमृता सुभाषने रणवीरच्या आईची भूमिका का स्वाकारली? 'तो' डायलॉग ठरला होकार देण्याचं कारण
"शूटिंगच्या वेळी रात्री…", काजोलने 'या' ठिकाणाला म्हटलं 'भुताटकी'; अनुभव सांगत म्हणाली, "देवाने मला वाचवलं…"
जिनिलीया डिसुझाचं चुकून जॉन अब्राहमशी झालेलं लग्न? देशमुखांच्या सूनबाईने चर्चेवर सोडलं मौन, म्हणाली…
सई ताम्हणकरला करायचं होतं आमिर खानशी लग्न, स्वत: केला खुलासा; म्हणाली, "मला तो खूप आवडायचा आणि…"
'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त वक्तव्यामुळे अपूर्वा मुखिजाला सोडावं लागलं होतं घर; म्हणाली, "घरमालकाने मला.."
…म्हणून हेमा मालिनी यांनी संजीव कुमार यांच्याशी लग्न करण्यास दिलेला नकार; अरुणा इराणी यांचा दावा, म्हणाल्या, "त्यांना तशा अवतारात…"
"आमिर आणि शाहरुख मेहनती आहेत पण सलमान…", काजोल बॉलीवूडच्या भाईजानबद्दल काय म्हणाली?
सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारं 'Shaky' गाणं संजू राठोडला कसं सुचलं? गाण्यात ईशाने घातलेल्या लेहेंग्याचं वजन होतं तब्बल…
अभिषेक बच्चनने ऐश्वर्याबद्दल घरी सांगितल्यावर अमिताभ बच्चन म्हणालेले, "आम्हाला काय देणं-घेणं…"
"हा भांडणाचा शो आहे का?" 'शिट्टी वाजली रे' कार्यक्रमात स्पर्धकांवर भडकला अमेय वाघ, पाहा प्रोमो
"एकच व्यक्ती सगळी कामं…", 'भूल चूक माफ'फेम अभिनेत्रीचं वक्तव्य; तृप्ती डिमरीबद्दल म्हणाली, "ती माझी स्पर्धक…"
संजय कपूर यांच्या अंत्यसंस्कारासाठी सैफ-करीना दिल्लीला रवाना
संजय कपूर यांच्या अंत्यसंस्कारासाठी सैफ-करीना दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांचा विमानतळावरील व्हिडीओ समोर आला आहे.
https://www.instagram.com/reel/DLEdjFDzphW/?utm_source=ig_web_copy_link
मुलांना घेऊन संजय कपूर यांच्या अंत्यसंस्कारासाठी निघाली करिश्मा कपूर
Video: करिश्मा कपूर एक्स पती संजय कपूर यांच्या अंत्यसंस्कारासाठी दिल्लीला रवाना झाली आहे. मुलगी समायरा व मुलगी कियान यांच्याबरोबरचा तिचा विमानतळावरील व्हिडीओ समोर आला आहे.
https://www.instagram.com/reel/DLEanrnzcNx/?utm_source=ig_web_copy_link
आजारपणाचं नाटक करणाऱ्या आजीची सिद्धू 'अशी' मोडणार खोड! गाडेपाटलांसमोर उघड करणार खोटेपणा…; पाहा भन्नाट प्रोमो
संजय कपूर यांचे १२ जून रोजी निधन झाले. (फोटो - इन्स्टाग्राम)