अमोल पराशर व कोंकणा सेन गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. कोंकणा सेन अलीकडेच अमोल पराशरच्या ‘ग्राम चिकित्सालय’ या वेब सीरिजच्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये दिसली. कोंकणाला पाहून अमोल आनंदी झाला आणि त्याने तिला मिठी मारली. यानंतर कोंकणा सेन आणि अमोल पराशर यांनी एकत्र पोज दिल्या.
अमोल पराशर आणि कोंकणा सेन यांनी त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांवर उघडपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु आता पहिल्यांदाच हे दोघे सार्वजनिकरित्या एकत्र दिसले, त्यामुळे लवकरच ते त्यांचं नातं अधिकृत करू शकतात असं म्हटलं जातंय. अमोल ३८ वर्षांचा आहे तर कोंकणा ४५ वर्षांची आहे.
कोंकणा सेन शर्माने रणवीर शौरीशी लग्न केलं होतं, पण १० वर्षांच्या संसारानंतर ते विभक्त झाले. या जोडप्याला एक मुलगा आहे.
Live Updates
Entertainment News Today : मनोरंजन न्यूज अपडेट
'नो एंट्री 2'मधून दिलजीत दोसांझची माघार; समोर आलं 'हे' मोठं कारण
दिलजीत दोसांझ या प्रोजेक्टबद्दल खूप उत्साहित होता आणि वरुण धवन-अर्जुन कपूरबरोबर काम करण्यासही तो आनंदी होता. ...वाचा सविस्तर
सीरिज ते चित्रपट, या आठवड्यात ओटीटीवर काय पाहायचं? वाचा कलाकृतींची यादी
OTT Release This Week: जॅकलिन फर्नांडिस व नील नितीन मुकेश यांची म्युझिकल सीरिज केव्हा पाहता येणार? ...सविस्तर बातमी
"… म्हणून मी गोविंदांबरोबर राहतेय", सुनीता आहुजा स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या, "आमच्या नात्याला…"
या सगळ्या अफवा असल्याचं म्हणत गोविंदाची पत्नी सुनीता यांनी त्या बातम्यांचं खंडन केलं होतं. ...अधिक वाचा
घटस्फोटानंतर पहिल्या पतीच्या मुलीच्या लग्नाला जाण्याबद्दल कल्की कोचलिन म्हणाली, "आम्ही दोघेही..."
Kalki Koechlin on attending Anurag Kashyap Daughter Wedding : कल्की व अनुराग यांच्या घटस्फोटाला १० वर्षे झाली आहेत. ...सविस्तर वाचा
सुंदर प्रवास संपला…; 'झी मराठी'च्या लोकप्रिय मालिकेची एक्झिट! शूटिंगचा शेवटचा दिवस, कलाकार झाले भावुक
Zee Marathi : 'झी मराठी'ची लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार, शूटिंगच्या शेवटच्या दिवशी कलाकार झाले भावुक
...वाचा सविस्तर
आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा येणार एकत्र! दादासाहेब फाळके यांच्यावर आधारित बायोपिक येणार प्रेक्षकांच्या भेटीस
'सितारे जमीन पर'च्या प्रदर्शना नंतर आमिर खान लवकरच या भूमिकेसाठी तयारी सुरू करणार आहेत. ...सविस्तर वाचा
राजामौलींच्या 'मेड इन इंडिया'मध्ये 'हा' अभिनेता साकारणार दादासाहेब फाळकेंची भूमिका?
'मेड इन इंडिया'मध्ये हा प्रसिद्ध अभिनेता साकारणार भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची भूमिका ...अधिक वाचा
'या' व्यक्तीने अभिनेत्री व्हायला भाग पाडलेलं, ट्विंकल खन्ना स्पष्टच बोलली; म्हणाली, "मला लेखक म्हणून…"
1990 च्या दशकात ट्विंकल खन्ना ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. ...वाचा सविस्तर
राजकुमार-वामिकाचा 'भूल चूक माफ' चित्रपट ओटीटीवर नाही तर थिएटरमध्येच करावा लागणार प्रदर्शित, नेमकं काय आहे प्रकरण?
आता एक नवीन अपडेट समोर आली आहे की, हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. ...सविस्तर वाचा
"मी येईन, पण…", पाकिस्तानला यायचं आमंत्रण देणाऱ्याला काय म्हणाले होते दिवंगत इरफान खान?
Irrfan Khan Video: इरफान खान यांच्या उत्तराने उपस्थितांमध्ये पिकलेला हशा, पाहा व्हिडीओ ...अधिक वाचा
पाकिस्तानी लष्कराला असंवेदनशील म्हणत जावेद अख्तरांनी सांगितली कारगिल युद्धाची आठवण; म्हणाले, "पाकिस्तानी सैनिक…"
Javed Akhtar Shares Anecdote of Kargil War: "तुम्ही हिंदूंना शिवीगाळ...", जावेद अख्तर नेमकं काय म्हणाले?
...अधिक वाचा
२.४५ तासांचा क्राइम थ्रिलर सिनेमा, ८.७ रेटिंग असलेला 'हा' हादरवून टाकणारा कोर्ट रूम ड्रामा तुम्ही पाहिलाय का?
Jai Bhim on OTT : प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी दृश्ये अन् दमदार कथा, ओटीटीवर पाहा हा खास चित्रपट ...सविस्तर बातमी
९ वर्षांत पहिलं, तर ६ वर्षांत मोडलं दुसरं लग्न; अभिनेत्रीने घटस्फोटासाठी पहिल्या पतीला दिलेला ९३ लाखांचा फ्लॅट
Shweta Tiwari Raja Chaudhary Divorce : अभिनेत्रीने अवघ्या १८ व्या वर्षी केलेलं पहिलं लग्न ...वाचा सविस्तर
समांथा रुथ प्रभूचं ठरलं? पुन्हा शेअर केला राज निदिमोरूबरोबरचा फोटो, म्हणाली…
Samantha Ruth Prabhu-Raj Nidimoru : समांथाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ...सविस्तर वाचा
कोंकणा सेन शर्मा व अमोल पराशर (फोटो - इन्स्टाग्राम)