Latest Entertainment News Today, 10th May 2025 : पाकिस्तान जम्मू-काश्मीर, पाकिस्तान तसेच गुजरात व राजस्थानच्या सीमेलगतच्या भागांवर सातत्याने हल्ले करत आहे. पाकिस्तानच्या या भ्याड कृत्यानंतर अभिनेत्री व खासदार कंगना रणौत यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक रिपोर्ट शेअर केला आहे. यामध्ये २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील भूमिकेबद्दल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला प्रश्न विचारण्यात आला होता. कंगना यांनी रिपोर्ट पोस्ट करत लिहिलं, “दहशतवाद्यांनी भरलेला एक भयानक, दुष्ट देश… जगाच्या नकाशावरून मिटवून टाकला पाहिजे.”
News Updates 10th May 2025 : आजच्या अपडेट्स
"तुझ्या मुस्लीम नवऱ्याला सोडून दे" म्हणणाऱ्या पाकिस्तानी युजरला अभिनेत्रीने सुनावलं; म्हणाली, "बिचारे मला..."
घटस्फोट अन् एकल पालकत्वाबद्दल मानसी साळवींची प्रतिक्रिया, "मुलीला सॉरी म्हणते कारण…"
प्रतीक स्मिता पाटीलचं पहिल्या घटस्फोटाबद्दल वक्तव्य, म्हणाला, "हजारो सुंदर मुलींना…"
…अन् माझ्या डोळ्यात आनंदाश्रू होते! मृणाल कुलकर्णींनी पाहिला 'आता थांबायचं नाय' सिनेमा; म्हणाल्या, "विराजस आणि शिवानीचे मित्र…"
भारत-पाकिस्तान तणावाचा मनोरंजन विश्वावर परिणाम, कलाकारांचे दौरे, सिनेमाचं थिएटरमधील प्रदर्शन रद्द अन्...
बायकोला कपाटात डांबून ठेवलं…; जयंतची 'ती' भयंकर शिक्षा, जान्हवी भडकली! कॉलेजच्या समारंभात घडणार असं काही…पाहा प्रोमो
प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईने पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या देशातली ट्रिप केली रद्द
"स्फोटांचा मोठा आवाज, खिडक्यांमधून ड्रोन…", प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली जम्मूतील परिस्थिती, सुरक्षा दलाचे मानले आभार
कंगना रणौत पाकिस्तानवर संतापल्या
Kangana Ranaut on Pakistan - २ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील भूमिकेबद्दल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला प्रश्न विचारण्यात आला होता. कंगना यांनी हा रिपोर्ट पोस्ट करत लिहिलं, "दहशतवाद्यांनी भरलेला एक भयानक, दुष्ट देश… जगाच्या नकाशावरून मिटवून टाकला पाहिजे."
कंगना रणौत पाकिस्तानवर संतप्त (फोटो - इन्स्टाग्राम)
पाकिस्तान भारतातील सीमेलगतच्या राज्यांमध्ये सातत्याने हल्ले करत आहे. यासंदर्भात खासदार कंगना रणौत यांनी संताप व्यक्त केला आहे.