03 August 2020

News Flash

Marathi Joke : वादळ

वाचा भन्नाट मराठी विनोद

सासरेबुवांना बातमी लागते की मुलीच्या गावाला वादळ झालंय,

ते जावयाला फोन लावतात,

 

“काय जावईबापू वादळ काय म्हणतंय?”

 

जावई – “स्वयंपाक करतंय, फोन देऊ का”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 8:06 am

Web Title: family jokes in marathi husband wife marathi joke nck 90
Next Stories
1 Marathi Joke : अशी मुलाखत कधी पाहिलेय का?
2 Marathi Joke : बस आणि लेडिज सीट
3 Marathi Joke : ती आणि शॉपिंग
Just Now!
X