24 October 2018

News Flash

वितळलेल्या बर्फाला काय म्हणाल?

वाचा मराठी विनोद

प्रतिकात्मक छायाचित्र

विज्ञानाचे गुरुजी (गण्याला)- वितळलेल्या बर्फाला काय म्हणशील ?
गण्या- ‘तीर्थरुप आईस !’
पुढे गुरुजींवर तीर्थयात्रेस जाण्याची वेळ आली हे सांगणे न लागे !

 

०७

First Published on December 7, 2017 5:00 am

Web Title: funny marathi jokes on punekar 2