घटस्फोटाचं प्रकरण कोर्टात सुरू होतं. कोर्टाने नवऱ्याला आदेश दिला की अर्धा पगार बायकोला द्यावा लागेल.

नवरा खूश होऊन म्हणाला, ‘अरे वा, म्हणजे निदान अर्धा पगार तरी माझ्याकडे राहणार.’