पती (लाडात येऊन) – माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.

पत्नी – मग काय माझं तुमच्यावर प्रेम नाही का… माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुमच्यासाठी तर मी संपूर्ण जगाशी भांडू शकते…

पती – पण तू तर दिवस-रात्र माझ्याशीच भांडत असतेच.

पत्नी – आहो, अस काय म्हणता तुम्हीच तर माझं जर आहात.